'तुमची मळमळ समजू शकतो...', मुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळेंना खणखणीत टोला, म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Maharastra Politics समाचार

Murlidhar Mohol,Supriya Sule,NDA Oath Ceremony

Maharastra Politics : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि मोहोळ (Murlidhar Mohol On Supriya Sule) यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय.

'तुमची मळमळ समजू शकतो...', मुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळे ंना खणखणीत टोला, म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना...'

Maharastra Politics : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि मोहोळ यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय.लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात एनडीएने सरकार स्थापन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर 72 मंत्र्यांनी देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. यामध्ये पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला होता.

ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणं, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो, असा टोला देखील मुरलीधर मोहोळ यांनी लगावलाय.उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे.

Murlidhar Mohol Supriya Sule NDA Oath Ceremony Pune News Pune MP Murlidhar Mohol Murlidhar Anna Mohol Latest Marathi News मुरलीधर मोहोळ सुप्रिया सुळे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजयLoksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Laapataa Ladies हा 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची कॉपी? अनंत महादेवन यांचा दावा, तर लापता लेडीजच्या लेखक म्हणाले की...Laapataa Ladies : किरण राव यांचा लापता लेडीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. रणबीर कपूर याचा अॅनिमल या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर लापता लेडीजने धुळ चारली आहे. पणदुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी लापता लेडीज कॉफी असल्याचा गंभीर आरोप केलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले, पण..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तर लोकांचा उद्रेक होईल'Uddhav Thackeray Group On Win In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने अभूतपूर्व पद्धतीचं यश मिळवत तब्बल 31 जागा जिंकल्या असून यामध्ये ठाकरे गटाच्या 9 जागांचा समावेश आहे. तर काँग्रेस 14 आणि शरद पवार गट 8 जागा जिंकला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »