'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...', रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 88 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Mumbai Indians समाचार

Rohit Sharma,Mark Boucher,IPL 2024

Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...', रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले...

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला 14 सामन्यात फक्त 4 सामने जिंकता आल्याने मुंबईचा संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला. अखेरच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्सला लखनऊकडून मात खावी लागली अन् शेवट देखील गोड करता आला नाही. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा 10 सामने गमावण्याचा नकोसा पराक्रम केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला अनेक सोपी सामने देखील गमवावे लागले, त्यामुळे आता मुंबई इंडियन्समध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळतंय.

रोहित शर्माला कालचा सामना मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना होता, असं बोललं जातं होतं. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर आणि इतर खेळाडूंनी देखील रोहितला तुम्ही मुंबईकडून अखेरचा सामना खेळताना पाहताय, असं ट्विट केलं होतं. अशातच आता जेव्हा मुंबईचे कोच मार्क ब्राउचर यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी मोठं वक्तव्य केलं.मला विचाराल तर मी सांगेल की, तो त्याच्या नशिबाचा मालक आहे. पुढच्या हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यात काय होईल? याची कोणालाही खात्री नाही, असं मार्क ब्राउचर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित शर्माने यंदाच्या हंगामात धुंवाधार फलंदाजी करत 419 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक देखील ठोकलंय. तर 1 अर्धशतक देखील त्याच्या नावावर आहे. रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रोहित शर्मा वगळता इतर कोणत्याही खेळाडूला उत्तम फलंदाजी करता आली नाही. कॅप्टन हार्दिक पांड्या तर गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये देखील फेल ठरल्याचं दिसून आलं.

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामीतल संपूर्ण संघ - रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या , रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.

Rohit Sharma Mark Boucher IPL 2024 Cricket News In Marathi Latest Cricket News Updates Mumbai Indians Head Coach Mark Boucher On Rohit Sharma MI IPL 2024 Latest Marathi News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणारWasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणीदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कशा प्रकारे वडिलांना देहाचा त्याग करण्यास सांगितलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

MI vs KKR: केकेआर के खिलाफ प्लेइंग इलेवन से बाहर हुए रोहित शर्मा, एक बदलाव के साथ मैदान पर उतरी मुंबईकेकेआर के खिलाफ रोहित शर्मा को मुंबई की टीम ने प्लेइंग इलेवन में शामिल नहीं किया।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

IPL 2024: क्या MI के साथ Rohit Sharma का सफर हुआ खत्म? कोच मार्क बाउचर ने ‘हिटमैन’ संग हुई बातचीत का किया खुलासालखनऊ के खिलाफ खेले गए मैच के बाद वानखेड़े के मैदान पर रोहित शर्मा Rohit Sharma जब पवेलियन की ओर लौट रहे थे तो दर्शकों ने उन्हें स्टैंडिंग ओवेशन दिया और तभी से ये काफी चर्चा होने लगी कि रोहित मुंबई इंडियंस Mumbai Indians का साथ छोड़ने वाले हैं। इस बीच मुंबई इंडियंस के कोच मार्क बाउचर ने पूर्व कप्तान रोहित शर्मा के भविष्य को लेकर एक बड़ा अपडेट...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »

Axar Patel: 'त्या'मुळे आमचं नुकसान झालं; अक्षर पटेलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स विरूद्धच्या सामन्यात एका मॅचची बंदी असल्यामुळे ऋषभ पंत खेळू शकला नाही. यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024: 'ये जितने भी बड़े नाम है...' सहवाग की सलाह रोहित या हार्दिक नहीं, बल्कि इन दो खिलाड़ियों को रिटेन करे मुंबईVirender Sehwag: सहवाग की सलाह रोहित शर्मा या हार्दिक पांड्या को नहीं बल्कि इन दो खिलाड़ियों को रिटेन करे मुंबई इंडियंस
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »