'कलाकार Insecure च असतात'; शर्मिन सेगल - अदिती राव हैदरी यांच्या वादाचा 'तो' VIDEO व्हायरल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 110%
  • Publisher: 63%

Heeramandi समाचार

Aditi Rao Hydari Sharmin Segal Video,Aditi Rao Hydari Sharmin Segal Actor Insecure,Sharmin Segal

शर्मिननं या सीरिजमध्ये आलमजेबची भूमिका साकारली होती. तर अदितीनं बिब्बो जान ही भूमिका साकारली. आता या दोघींता एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात शर्मिन बोलते की कलाकार Insecure च असतात .

Heeramandi Aditi Rao Hydari Sharmin Segal Video : हीरामंडी या सीरिजमध्ये एकत्र काम केलेल्या शर्मिन सेगल आणि अदिती राव हैदरी यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल: लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेब सीरिज सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर त्यांच्या या सीरिजची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याशिवाय या सीरिजमधील कलाकार देखील तितकेच चर्चेत आहेत. आता या सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री शर्मिन आणि अदिती राव हैदरी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या सोशल मीडियावर शर्मिन आणि अदितीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ डिजीटल राबता या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शर्मिन बोलताना दिसते की 'कलाकार Insecure च असतात'. त्यावर अदिती तिला मध्येच थांबवत बोलते नाही, कारण कलाकार हे देखील व्यक्ती आहेत. शर्मिन तरी बोलते की जर तुम्ही इनसिक्योर आहात, सोनाला यातून बाजूला ठेवा कारण सोना खूप सिक्योर आहे हे माहित आहे. पण पाहायचं झालं तर इनसिक्योरिटीमध्ये देखील एक जादू आहे.

'कोणी दुसरंच घेऊन गेलं...', ऐश्वर्यावरुन सलमान आणि विवेक ओबेरॉयमध्ये झालेल्या भांडणावर सलीम खान यांनी केले होते वक्तव्य हीरामंडी विषयी बोलायंच झालं तर ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून शर्मिन ही सतत ट्रोल होत आहे. सीरिजमध्ये दिसणारे कलाकारांनी तिला पुढे येऊन पाठिंबा दिला आहे. त्यात अदिती राव हैदरी, ताहा शाह, शेखर सुमन, शर्मिन या कलाकारांची नावं आहेत. तर शर्मिल ट्रोल होण्याचं कारण तिचा अभिनय किंवा तिची भूमिका नाही तर ती संजय लीला भन्साळी यांची भाची आहे.'कोणी दुसरंच घेऊन गेलं...

Aditi Rao Hydari Sharmin Segal Video Aditi Rao Hydari Sharmin Segal Actor Insecure Sharmin Segal Aditi Rao Hydari Sharmin Segal Aditi Rao Hydari Sonakshi Sinha Sharmin Segal In Heeramandi Aditi Rao Hydari Movies Sharmin Segal Movies Heeramandi Series Heeramandi Movie Heeramandi The Diamond Bazaar Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Sharmin Segal And Aditi Rao Hydari Video Went Vir Video Viral Viral Video

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Aditi Rao Hydari Interview: लीला सैमसन से मैंने सीखा भरत नाट्यम, घुट्टी में मिला शास्त्रीय नृत्य और संगीतअदिति राव हैदरी के नाम का मध्य राव उनकी मां विद्या राव से लिया गया है और उनका कुलनाम हैदरी है उनके पिता एहसान हैदरी की विरासत का।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

Aditi Rao Hydari Interview: मां अब भी गाती हैं दादरा और ठुमरी, फोर्ड फाउंडेशन के लिए तवायफों पर शोध भी कियाअदिति राव हैदरी के नाम का मध्य राव उनकी मां विद्या राव से लिया गया है और उनका कुलनाम हैदरी है उनके पिता एहसान हैदरी की विरासत का।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

'हीरामंडी' में 6 हसीनाएं, सोनाक्षी हैं हाईएस्ट पेड एक्ट्रेस! किसे मिली कितनी फीस?8 एपिसोड की सीरीज में सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, रिचा चड्ढा, शरमिन सेगल, संजीदा शेख, अदिति राव हैदरी लीड रोल में नजर आएंगी.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

नव्या नंदाकडे दुर्लक्ष करत निघून गेली ऐश्वर्या, बच्चन कुटुंबात चाललंय काय?, जुना व्हिडिओ होतोय व्हायरलAishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याविषयी निरनिराळ्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मेंटल हैरेसमेंट है' भंसाली की भांजी के पीछे पड़े ट्रोल्स, 'दोस्त' बोली- उसकी चिंता हो रहीभंसाली की भांजी शर्मिन सेगल को ट्रोल किया जा रहा है. आलमजेब के रोल में उनकी एक्सप्रेशनलेस एक्टिंग कईयों को पंसद नहीं आई है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

'बॉयफ्रेंड मरा...मां हुई बेआबरू, लेकिन ये मुस्कुरा रहीं', भंसाली की भांजी के पीछे पड़े ट्रोल्सहीरामंडी में अपनी एक्टिंग का जौहर दिखा चुकीं शर्मिन सेगल के पीछे ट्रोल्स हाथ धोकर पड़ गए हैं.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »