'आमचं सरकार आल्यावर...'. मुलुंड राड्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Loksabha 2024 समाचार

Uddhav Thackeray,Mulund Rada,Thackeray Vs BJP

Mulund Rada : मुलुंडमधील राडा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना भोवला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते.

मुलुंडच राड्यानंतर शिवसैनिकांवर निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केलाय. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. भाजपच्या वॉर रुममध्ये पैसे वाटण्याचं तसंच पैसे मोजण्याचं काम सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसबाहेर दाखल झाले. त्यावेळी ठाकरे गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले होते.

आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवजा इशाराच उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिला आहे. ज्यांनी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नाव द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केलीय. ईशान्य मुंबईत शिवसैनिकांनी धाड टाकत पैसे पकडून दिले तेव्हा फडणवीस स्वत: धावून गेले आणि या पैसेवाल्यांना वाचवलं असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना अत्यंत बेरहमीने पोलिसांनी मारहाण केली. त्या पोलिसांचे नावे मी जाहीर करणार आहे.

Uddhav Thackeray Mulund Rada Thackeray Vs BJP Mulund Rada Case Mihir Kotecha Thackeray Shivsainik Shivsena UBT उद्धव ठाकरे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

होर्डिंग दुर्घटना: 'उद्धव ठाकरेंचा काय संबंध? सरकार आमचं..'; भुजबळ स्पष्टच बोललेMumbai Ghatkopar Hording Bhujbal Back Uddhav: घाटकोपरमधील दुर्घटनेवरुन भाजपा आणि पवार गट आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 14 मुंबईकरांचं निधन झाल्यानंतर या प्रकरणावरुन राजकारण सुरु झालेलं असतानाच आता सत्ताधारी पक्षांतच मतभेद दिसत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधानKejriwal Speech Mention Uddhav Thackeray: केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये समर्थकांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावाउद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघातNashik Uddhav Thackeray: एकीकडे मुंबई पंतप्रधान मोदींची भव्य रॅली सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. नाशिकमध्ये सभेतील उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. मोदी, शहांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. मोदींची मणिपूरमध्ये जाण्याची हिम्मत नाही, असे ते म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्लारत्नागिरीतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »