सैफ-करीनाच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याच्या 'त्या' कृतीमुळे चाहते चिंतेत

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Saif Ali Khan समाचार

Kareena Kapoor,Kareena Kapoor Khan,Saif Ali Khan And Kareena Kapoor's Divorce Rumour

त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. कालच त्या दोघांचा किस करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले.

Saif Ali Khan and Kareena Kapoor : सैफ अली खान आणि करीनाच्या नात्यात आला दुरावा... नक्की काय झालं असं...: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांची जोडी लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. इतक्यात आता सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात आहे.

फिल्मी ग्यान या इन्स्टाग्रामवरील पेजनं सैफचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सैफच्या हातावरचा करीनाच्या नावाचा टॅटू त्यानं काढून टाकला असून त्याठिकाणी त्यानं एक नवा टॅट्यू काढला आहे. सैफ अली खानचा हा फोटो विमानतळावरचा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी सैफ अली खाननं त्याच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅट्यू काढला होता. त्यानं हा टॅट्यू काढून टाकल्याचं या व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे. त्याठिकाणी सैफनं एक वेगळाच टॅटू काढला असून या टॅटूमध्ये एक त्रिशुळ दिसत आहे.

अल्लू अर्जुन विसरा, आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे मल्टीलिंगुअल स्टार! 6 भाषांमध्ये केलंय काम, ओळखलंत का? दरम्यान, काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की हे सैफनं त्याच्या आगामी चित्रपटासाठी केले आहे. एक नेटकरी म्हणाला की 'सैफ अली खान हा लवकरच ज्युनियर एनटीआरच्या देवारा पार्ट 1 मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय सिद्धार्थ आनंदच्या ज्वेल थीफ यात दिसणार आहे.' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'सगळ्यांनी शांत व्हा... त्याच्या आगामी चित्रपटासाठी हे सगळं करण्यात आलं आहे.'तीन वर्षांपासून एकाच तरुणीचे ऑडिशन्स का घेतायत तारक मेहता..

Kareena Kapoor Kareena Kapoor Khan Saif Ali Khan And Kareena Kapoor's Divorce Rumour Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलMaharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या मार्कींग कम्पार्टमेंट ची आरती केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'सरकार, झाली की 6 वर्ष पूर्ण...'; 'होणार सून मी या घरची' फेम अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टची चर्चाकाही दिवसातच मालिकेचा चाहता वर्ग खूप वाढला. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली. त्यापैकी एक म्हणजे सचिन देशपांडे. सचिन देशपांडे नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सचिननं त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Education News : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »