Shah Rukh Khan - Karan Johar : शाहरुख खान आणि करण जोहर विषयी लोकप्रिय गायिकेनं केला खुलासा...: लोकप्रिय गायिका सुचित्रा रामादुरई तिच्या स्टेटमेंटमुळे वादात अडकते. सुचित्रा ही नेहमीच कलाकारांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सुचित्रानं कार्तिक कुमार, शाहरुख खान आणि करण जोहरला 'गे' म्हटलं आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...
गायिका सुचित्रानं तमिळ मीडिया कुमुदमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि सुपरस्टार शाहरुख खानविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. सुचित्रानं चर्चेचे दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतलं आणि दावा केला की त्यांच्यात समलैंगिक संबंध आहेत. सुचित्रानं हा देखील दावा केला की तिचा Ex पती कार्तिक कुमार हा 'समलैंगिक' आहे. तिनं हा देखील आरोप केला की लंडनमध्ये करण आणि शाहरुखसोबत त्याचं गे एनकाउंटर झाला होता.
"My Ex husband, SRK and Karan Johar had gay encounter in London. SRK and Karan Usually go to the countries on holiday where gay encounters are legel" - Tamil singer Suchitraतिच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये ती बोलताना दिसते की एकदा जेव्हा कार्तिक लंडन ट्रिपवर होता. तेव्हा त्याची भेट करण जोहर आणि शाहरुख खानशी झाली होती आणि ते एका खूप बार असलेल्या गल्लीतून फिरत होते. ते क्रॉस-ड्रेस्ड होते.
Suchitra Karan Johar Shah Rukh Khan Karan Johar Shah Rukh Khan Gay London Tamil Singer Suchitra Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »