विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024 समाचार

Team India,Team India Squad For T20 World Cup,Virat Kohli Record On T20 WC

Virat Kohli Big Record on T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 ला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. यंदाची स्पर्धा खास असणार आहे, कारण जेतेपदासाठी यंदा तब्बल 20 संघांमध्ये चुरस असणार आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाज वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तरित्या टी20 वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहे. टीम इंडियाचे ग्रुपमधले तीन सामने अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथल्या नासाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. 2007 मध्ये पहिल्या टी20 वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं.

बीसीसीआयने यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली. हा संघ टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगुन आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाचे दिग्गज आणि अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. कदाचित या दोघांचा हा शेवटचा टी20 वर्ल्ड कप असू शकतो.आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकारांच्या यादीत श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 34 सामन्यात 101 चौकार लगावले आहेत. तर टीम इंडियाचा कर्णधार 91 चौकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरच्या नावावर 86 चौकार जमा आहेत.दरम्यान, टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होईल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध आहे. तर 9 जुनला टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने सामने असतील.

Team India Team India Squad For T20 World Cup Virat Kohli Record On T20 WC Virat Kohli Batting Virat Kohli Big Record India Vs Pakistan T20

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा रचणार इतिहास, ठरणार पहिला भारतीय खेळाडूT20 World Cup Team India : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं मिशन वर्ल्ड कप 5 जूनपासून सुरु होईल. टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा होणार आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 वर्ल्ड कप 2024 के लिए भारतीय टीम का पहला प्रैक्टिस सेशन, VideoIndian team's first practice session, टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) की बात की जाए तो विराट कोहली टूर्नामेंट के इतिहास में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज हैं,
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

T20 World Cup 2024:...तो कोहली बिना नेट अभ्यास के मैच में उतरेंगे, आखिरकार अमेरिका के लिए रवाना हुए विराटT20 World Cup 2023: विराट कोहली को लेकर फैंस अलग-अलग बातें कर रहे थे, लेकिन अब वह जल्द ही टीम इंडिया के साथ जुड़ जाएंगे
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

फिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारणMichael Vaughan On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली कोणत्या कारणामुळे निवृत्ती (Retirement) घेणार यावर मायकल वॉर्नने मोठं वक्तव्य केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024 के बाद ब्रेक पर विराट कोहली, नहीं खेलेंगे T20 World Cup का पहला मैचविराट कोहली की टीम आरसीबी आईपीएल 2024 के एलिमिनेटर मुकाबले में हार गई थी।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »