वादळाने मुंबईची दैना! घाटकोपरमध्ये होर्डिंग तर वडाळयात लोखंडी टॉवर कोसळला... रेल्वेही विस्कळीत

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Mumbai समाचार

Mumbai Rain,Strom In Mumbai,Central Railway Disrupted

Mumbai Rain : मुंबईत दुपारच्या सुमारस अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसाने दैना उडवली. वादळी वाऱ्याने घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं..अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती आहे. तर वडाळ्यात 3 मजली उंच लोखंडी ढाचा कोसळला. पावसामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. यामुळे ऐन गर्दीच्यावेळी मुंबईकरांचे हाल झाले.

मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला. या होर्डिंगखाली 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. यात 35 जणं जखमी झाल असून जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अवकाळी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलंय. जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्याचं पहायला मिळतंय. वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळलंय. यामध्ये 12 ते 13 कारचं नुकसान झाल्याचं समजतंय.

धीम्या डाऊन मार्गावरील वाहतूक माटुंग्यापासून जलद मार्गावर वळवण्यात आली. दुसरीकडे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान ओवर हेड वायर तुटली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजच्या समोर ठाणे रेल्वे स्थानकासमोर युद्ध पातळीवर काम सुरुय. मुंबईतल्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यान पुलावर अपघात झाल्यामुळे वाहतूक ही वळवण्यात आली आहे. भायखळावरून परळच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली होती.नवी मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला.

Mumbai Rain Strom In Mumbai Central Railway Disrupted Hording Collapsed In Ghatkopar Tower Collapsed In Wadala Ghatkpoar Hording Collapsed Wadala Tower Collapsed

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वररायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंदMumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

एका मागोमाग एक लोकल थांबल्या; पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतअवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जावMarathi Vs Gujarati row: मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. घाटकोपरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »