वय म्हणजे फक्त आकडा! 66 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न, तिचा पती आहे तरी कोण?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

Bushra Ansari समाचार

Bushra Ansari Marriage,Bushra Ansari Second Marriage,Bushra Ansari Wedding

आता बुशरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बुशरा अंसारी यांनी वयाच्या 67 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. काही दिवसांपासून त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्यात.

Actress got Married at the age of 66 for the second time : या अभिनेत्रीनं वयाच्या 66 व्या वर्षी केलं दुसरं लग्न... कोण आहे नवरा आणि तो काय करतो माहितीये...: पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री बुशरा अंसारी या अनेक मालिका आणि शोमध्ये दिसल्या. या अभिनेत्रीनं 60 च्या दशकात एक बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यात आता त्यांचं दुसरं लग्न... आता यासगळ्यात अभिनेत्रीनं स्वत: खुलासा केला आहे.

बुशरा अंसारी त्यांच्या अभिनयासोबतच रोज व्लॉग देखील करत असतात. नुकत्याच त्यांच्या एका व्लॉगमध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी खुलासा केला आणि त्यांच्या नवऱ्याशी चाहत्यांना ओळख करुन दिली आहे. बुशरा यांचा नवरा दुसरा कोणी नसून पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक इकबाल हुसैन आहे. या दोघांनी व्लॉगच्या मदतीनं प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.या व्लॉगमध्ये त्यांनी सांगितलं की एका नाटकात काम करताना त्या दोघांचं नातं खूप चांगलं झालं.

वयानं मोठ्या असलेल्या महिलीशी लग्न करण्यावर इकबाल यांनी सांगितलं की त्यांच्या समाजात मोठ्या वयाच्यी महिलेशी होती त्यावरून खूप गोष्टी होत्या. तर आमच्या इथे तर वयात काही तासाचं अंतर असलं तरी खूप जास्त चर्चा होते. यानंतर इकबाल म्हणाले, बुशरा आणि त्यांच्या वयात काही तासांचा फरक आहे. हे ऐकल्यानंतर म्हणाल्या की मला असं काही वाटत नाही की आपल्यात काही तासांचा फरक आहे कारण तुम्ही मच्युए आहात आणि तुमच्यात ती स्थिरता आहे.बुशरा अंसारी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Bushra Ansari Marriage Bushra Ansari Second Marriage Bushra Ansari Wedding Bushra Ansari Husband Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासाअजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारसांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »