वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर पोस्ट झाले, Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 103%
  • Publisher: 63%

Janhvi Kapoor समाचार

Janvi Kapoor Interview,Janhvi Kapoor Upcoming Movie,Janhvi Kapoor Films

Janhvi Kapoor : नुकत्याच झालेल्या एका मुलाखती जान्हवी कपूरने तिच्यासोबत झालेल्या वेदनादायकी घटनेबद्दल सांगितलं. तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराबद्दल तिने भाष्य केलं.

वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर पोस्ट झाले, Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना

जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. क्रिकेट प्रेमावर आधारित जान्हवी आणि राजकुमार राव यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटानिमित्ताने जान्हवी अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. याच चित्रपटाचा निर्माता करण जोहरशी खास बातचीत केलीय आहे. या मुलाखतीत तिने त्याच्या आयुष्यातील वेदनादायी आणि धक्कदायक घटनाचा खुलासा केला.करण जोहरने या मुलाखती जान्हवीला ऑब्जेक्टिफिकेशनबद्दल प्रश्न विचारला.

पुढे अभिनेत्री म्हणाली की, ''तिला अशा गोष्टींचा सामना करुन आज खूप दिवस झाले आहेत. पण जेव्हा एखादी मुलगी तिच्या पद्धतीने तयार होते तेव्हा तिच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात.'' जान्हवी भावूक होत म्हणाली की, ''नॅव्हिगेट करणे ही खूप विचित्र गोष्ट आहे आणि मी खूप वेळापासून नॅव्हिगेट करत आहे. मला यातून बाहेर याला हवं. मला विश्वास आहे इतर लोक या गोष्टींनी इतर मार्गीने त्यातून रस्ता काढतात. हा प्रश्न माझ्यासाठी गंभीर होता. एका चरित्रहानी सारखा होता.

Janvi Kapoor Interview Janhvi Kapoor Upcoming Movie Janhvi Kapoor Films Janhvi Kapoormovie Mister And Mises Mahi Janhvi Kapoor Movies List Karan Johar Raj Kumar Rao Bollywood News Entertainment News Bollywood Kissa Entertainment News Marathi जान्हवी कपूर जान्हवी कपूर मुलाखत जान्हवी कपूर आगामी चित्रपट जान्हवी कपूर चित्रपट जान्हवी कपूर चित्रपट मिस्टर आणि मिसेस माही जान्हवी कपूर चित्रपटांची यादी करण जोहर राज कुमार राव बॉलिवूड बातम्या मनोरंजन बातम्या बॉलिवूड कथा मनोरंजन बातम्या मराठी

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वयाच्या 29 व्या वर्षी हास्यजत्रा फेम शिवाली परबनं खरेदी केलं स्वप्नातलं घरमहाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील छोटा पॅकेट, बडा धमाका’ अशी ओळख असणारी अभिनेत्री शिवाली परबला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिवाली परब ही या कार्यक्रमातून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. नुकतंच शिवालीचं हार्टबीट वाढणार हाय हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अहिंसेच्या तत्त्वाचे महत्त्व सांगणारे, भगवान महावीर यांचे सिद्धांत.. का साजरी करतात महावीर जयंतीMahavir Jayanti : वयाच्या तीसाव्या वर्षी गृहत्याग करुन अहिंसेचा मार्गाचे महत्त्व सांगणाऱ्या भगवान महावीर यांचा 21 एप्रिल 2024 रोजी जयंती आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

PHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळEntertainment : वयाच्या 21 व्या वर्षी लग्न आणि 26 व्या वर्षी वडील झालेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. या चिमुकल्याचा तीन फिल्मी कुटुंबाशी संबंध असून वडिलांपासून काकूपर्यंत सगळे कलाकार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Janhvi Kapoor: ভুলভাল অ্যাঙ্গেল থেকে ছবি তুলবেন না, একটু সভ্য হোন!Janhvi Kapoor scolding Paps for taking wrong angle photos
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Bernard Hill Death : 'टायटॅनिक' अभिनेता बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या निधनBernard Hill Dies : हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन. टायटॅनिक आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्ज सिनेमातील भूमिका ठरल्या लोकप्रिय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लाल लेदर गेंद की डिजाइन वाली बॉडीकॉन आउटफिट पहन पहुंची Janhvi Kapoor, लोग बोले- Urfi को छोड़ा पीछेसोशल मीडिया पर एक्ट्रेस जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) के नया लुक ने बवाल मचाया हुआ है. जिसमें Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »