रोहित शर्माबद्दल एका शब्दात काय सांगशील? प्रीती झिंटाच्या उत्तराने जिंकली मनं, म्हणाली...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

IPL समाचार

IPL 2024,Indian Premiere League,Rohit Sharma

IPL 2024: एका चाहत्याने बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्स संघाची सह-मालकीण प्रीती झिंटाला (Preity Zinta) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार खेळाडू रोहित शर्माचं (Rohit Sharma) एका शब्दात वर्णन करण्यास सांगितलं. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं.

IPL 2024: एका चाहत्याने बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्स संघाची सह-मालकीण प्रीती झिंटाला मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचं एका शब्दात वर्णन करण्यास सांगितलं. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं. IPL 2024: गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला चांगलीच प्रसिद्धी मिळाली, क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू म्हणून उदयास आला आहे.

एक्सवर एका क्रिकेट चाहत्याने प्रीती झिंटाला रोहित शर्माचं एका शब्दात वर्णन करण्यास सांगितलं. त्यावर प्रीती झिंटाने दिलेल्या उत्तराने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं. रोहित शर्मा म्हणजे 'प्रतिभासंपन्न' असल्याचं प्रीती झिंटाने म्हटलं आहे.मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये 11 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. यामुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असून आता ते प्लेऑफमधून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सोमवारी मुंबई इंडियन्स हैदराबादशी भिडणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाला या आपलीएल हंगामात सुरुवातीपासूनच टीकेचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले होते. यामुळे पहिल्या सामन्यापासूनच मुंबई इंडियन्स संघ टीकाकारांचं लक्ष्य झाला होता. त्यात संघाच्या पराभवांनी यात भर टाकली आहे. मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही सामन्यात सांघिक कामगिरी पाहता आलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं हे एक मुख्य कारण ठरलं आहे.

मुंबई इंडियन्सच्या खात्यात 11 सामन्यानंतर फक्त 6 गुण आहेत. मुंबईचा आता उर्वरित 3 सामने जिंकण्याचा प्रयत्न असेल. तसंच इतर संघाचे निकाल आपल्या बाजूने गेले नाही तरी लाजिरवाण्या पद्धतीने जावं लागू नये अशी आशा असेल. मुंबई इंडियन्स सलग चार पराभवांसह सामन्यात उतरत आहे. त्यांचा फॉर्म लक्षात घेता, हार्दिक पांड्याच्या आता किमान संघाचा अभिमान कायम राखण्यासाठी सामने जिंकावे लागतील.Full Scorecard →स्पोर्ट्स

IPL 2024 Indian Premiere League Rohit Sharma Preity Zinta

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?LokSabha Elections 2024: सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलं कमळ दिलं आहे असं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसंच लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..'; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्लाDouble Digit Appraisal Salary Hike: सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसंदर्भातील वार्षिक अहवाल जमा करणे, फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी सुरु असून त्याचसंदर्भात एका एका नवउद्योजकाने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »