रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, पुढच्या हंगामात 'या' संघाकडून खेळणार? 'त्या' व्हिडिओने खळबळ

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

IPL 2024 समाचार

Rohit Sharma,Mi Vs Lsg Match,Rohit Sharma Meeting With Nita Ambani

IPL 2024, MI vs LSG : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा शेवटही कडू झालाय. शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

आयपीएलचा सतरावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक ठरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा यंदाच्या हंगामातला शेवटही कडू झाला. शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला. कागदावर बलाढ्य असणाऱ्या मुंबईला केवळ 4 सामने जिंकता आले. इतकंच काय तर आयपीएल पॉईंटटेबलमध्येही मुंबई इंडियन्स शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होती.

आयपीएलच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवलं आणि मुंबईची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली. पण नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.लखनऊविरुद्ध घरच्या मैदानावर झालेला पराभव मुंबई इंडियन्सच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यादरम्यान सामन्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी यांच्याशी चर्चा करताना दिसला. रोहित शर्मा आणि नीता अंबानीच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लखनऊने मुंबईचा पराभव केल्यानंतरही प्लेऑफच्या शर्यतीतून लखनऊ संघ बाहेर पडला आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज ,गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स या संघांचांही पत्ता कट झाला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादने प्ले ऑफचं तिकिट मिळवलंय. चौथ्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये चुरस आहे.Full Scorecard →मनोरंजन

Rohit Sharma Mi Vs Lsg Match Rohit Sharma Meeting With Nita Ambani Rohit Sharma Meeting With Akash Ambani Will Rohit Sharma Leave Mumbai Indians

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणारWasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

MI vs KKR: केकेआर के खिलाफ प्लेइंग इलेवन से बाहर हुए रोहित शर्मा, एक बदलाव के साथ मैदान पर उतरी मुंबईकेकेआर के खिलाफ रोहित शर्मा को मुंबई की टीम ने प्लेइंग इलेवन में शामिल नहीं किया।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

IPL 2024: 'ये जितने भी बड़े नाम है...' सहवाग की सलाह रोहित या हार्दिक नहीं, बल्कि इन दो खिलाड़ियों को रिटेन करे मुंबईVirender Sehwag: सहवाग की सलाह रोहित शर्मा या हार्दिक पांड्या को नहीं बल्कि इन दो खिलाड़ियों को रिटेन करे मुंबई इंडियंस
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

'बोरीवली से आया, बहुत खराब इंग्लिश...', युवराज ने रोहित पर क्यों कही ये बातरोहित शर्मा के साथ पहली मुलाकात को लेकर युवराज सिंह ने याद किया, युवराज ने कहा कि रोहित की अंग्रेजी बहुत खराब की थी.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

Rohit Sharma: 37 साल के हुए ‘हिटमैन’ रोहित शर्मा, स्पिनर के रूप में की थी करियर की शुरुआत; अपनी स्पोर्ट्स मैनेजर से रचाई थी शादीभारतीय क्रिकेट टीम के कप्तान रोहित शर्मा 37 साल के हो गए। रोहित शर्मा ने अपने क्रिकेट करियर की शुरुआत स्पिनर के तौर पर की थी।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलMaharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या मार्कींग कम्पार्टमेंट ची आरती केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »