राज्यातील भक्तांसाठी आनंदाची बातमी, अधिवेशनात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 2 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 18%
  • Publisher: 63%

Mukhyamantri Tirthadarshan Yojana Was Announced By समाचार

इंडिया ताज़ा खबर,इंडिया मुख्य बातें

CM Tirthadarshan Yojana: राज्यातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाठी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

CM Tirthadarshan Yojana: पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाविकांसाठी गुड न्यूज दिली आहे.राज्यातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाठी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. लाडकी बहीण, विद्यार्थी शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांची घोषणा काल वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. या योजनांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काल कलगीतुरा पहायला मिळाला.

पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाविकांसाठी गुड न्यूज दिली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना इच्छा असून पैशांमुळे देवदर्शन करता येत नाही. ज्यांना परवडते ते सहकुटुंब देवदर्शनाला जातात. पण ज्यांना नाही परवडत त्यांची इच्छा अपूर्णच राहते. या भाविकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लवकरच ही योजना सुरु होणार असून राज्यातील भाविकांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

याचे तिकीट दर किती असणार? मोफत असणार की त्यात शुल्क माफी असणार? या योजनेअंतर्गत कोणत्या देवस्थानांचा समावेश असणार? याचे नियोजन कसे होणार? यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती भार पडणार? हे सर्व लवकरच स्पष्ट होणार आहे.स्पोर्ट्स

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदलKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

वाढदिवसाच्या निमित्तानं सई ताम्हणकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची झलक प्रेक्षकांना मिळाली होती. तर काल सईनं तिच्या वाढदिवसांच्या निमित्तानं अभिनय क्षेत्रानंतर आता स्वत: चं नशिब एका वेगळ्या फिल्डमध्ये आजमावण्याचं ठरवल्याचं सांगितलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Modi 3.0 : मोदी सरकार आणखी एक मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत; वाहनधारकांसाठी आनंदाची बातमीPM Modi : सरकारची सूत्र हाती घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृतत्वाखालील सरकारनं आणखी एका निर्णयाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्शPandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासाराज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी बातमी, टीम इंडियाच्या फिनिशरने केली निवृत्तीची घोषणाT20 World Cup 2024 : 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात झालीय. टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला येत्या 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी घडमोड घडली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »