मोदींनी पोस्टाच्या या स्कीममध्ये गुंतवले 9 लाख! तुम्हीही करु शकता गुंतवणूक; मिळेल घसघशीत परतावा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Pm Narendra Modi समाचार

Loksabha Election 2024,Loksabha,Varanasi

PM Modi Invested In This Post Office Scheme How Much You Will Get If You Do The Same: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामध्ये पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचा उल्लेख आहे. या योजनेमध्ये मोदींनी तब्बल 9 लाखांहून अधिक रुपये गुंतवले आहेत.

मात्र ही योजना नेमका आहे काय आणि त्यामधून तुम्हाला किती परतावा मिळू शकतो जाणून घेऊयात..पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच वाराणसी मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेस पंतप्रधानांनी आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे. मोदींनी कुठे कुठे आर्थिक गुंतवणूक केली आहे याची माहिती सादर केली. मोदींच्या या गुंतवणुकीमध्ये पोस्टाच्या एका योजनेचाही समावेश आहे.

कमाल गुंतवणूक किती असावी यावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच मोदींनी गुंतवणूक केलेल्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीमअंतर्गत सर्वसामान्यांना कितीही पैसे गुंतवता येतात. या योजनेवर 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. पंतप्रधान मोदींनी पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममध्ये 9 लाख 12 हजार रुपये गुंतवले आहेत. तुम्ही इतकी रक्कम गुंतवली तर पाच वर्षांच्या हिशोबाने व्याज म्हणून 4 लाख 9 हजार 519 रुपये मिळतील.

Loksabha Election 2024 Loksabha Varanasi Modi Investment In Post Office Scheme Modi Investment Modi Property Modi Money Modi Invest Invested 900000 Rupees Nsc Post Office Scheme Post Office Scheme Invest In Post Office Scheme Post Office Scheme Information

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 3 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महायुती, मविआत 'या' जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?Loksabha 2024 : महायुतीत अजूनही 7 मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. उमेदवारी घोषित होत नसल्याने प्रचार कसा करणार असा प्रश्न इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता VotingLoksabha 2024 : तमाम मतदारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमच्या नावावर जर कुणी बोगस मतदान केलं असेल तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गंडांतर येऊ शकतं. मात्र गोंधळून जाऊ नका, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला..
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »