मोदींची आज शिवाजी पार्कवर सभा! 14 तासांसाठी दादरमधील हे रस्ते बंद; 'इथं' No Parking

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

PM Narendra Modi समाचार

Raj Thackeray,Political News,PM Modi Raj Thackeray Sabha

PM Modi Raj Thackeray Sabha : आज दादरमध्ये 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत.

लोक सभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाचव्या टप्प्याचा प्रचार सुरु झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत सभा घेणार आहेत. घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो झाला. या रोड शोला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यानंतर आज 17 मे रोजी मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र सभा घेणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक ते हरिओम जंक्शन, माहीमसंपूर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादरटी.एच. कटारिया मार्ग: गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहीम.दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क, दादरटिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर ते आर. एक. किडवाई रोड, माटुंगा 12. खान अब्दुल 10. गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपूर चौक ते बिंदू माधव ठाकरे चौक.डॉ. ॲनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.

Raj Thackeray Political News PM Modi Raj Thackeray Sabha Dadar Shivaji Park Sabha Loksabha Election Sabha 2024 Mumbai Election Loksabha Election पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे सभा दादर सभा लोकसभा निवडणूक

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिवाजी पार्कवर पीएम मोदींची 'राज'सभा, शिवतिर्थावर महायुती करणार शक्तीप्रदर्शनLoksabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या सभेच्या निमित्तानं यंदा प्रथमच एका मंचावर येणार आहेत. शिवाजी पार्कवर उद्या होणारी ही जाहीर सभा महत्त्वाची का ठरणाराय, पाहूयात हा रिपोर्ट..
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघातUddhav Thackeray Group On Jiretop Issue: मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Char Dham Yatra 2024: बढ़ती हुई श्रद्धालुओं की संख्या कितनी चिंताजनकचारधाम यात्रा के लिए दो आज और कल रजिस्ट्रेशन बंद.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'रस्ते बंद, मेट्रो बंद! मुंबईकरांना वेठीस ठरुन मोदींनी..', घाटकोपर 'रोड शो'वरुन ठाकरे गटाचा सवालUddhav Thackeray Group Slams PM Modi Mumbai Rally: ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Aaj Ka Rashifal: गुरु और सूर्य की युति का इन्हें मिलेगा लाभ, कन्या, तुला, वृश्चिक वालें होंगे मालामाल!Rashifal today: पंचांग (Panchang) के अनुसार आज 14 मई का दिन विशेष है, आज वृषभ संक्रांति के साथ Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »