मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! पाऊस पडला तरी राहणार कायम पाणीकपात

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Mumbai Water Supply समाचार

Dams 5 Percent Capacity,Low Rainfall In Dam Area,Water Shortage Concerns For Mumbai

Mumbai Water Supply: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. मान्सून दाखल झाल्यानंतर गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. पण पिण्याच्या पाण्याची अडचण मात्र कायम राहिली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील साठ कमी झाल्याने मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली होती.

Mumbai Water Supply : जून महिन्यात मान्सून दाखल झालाय पण अजूनही धरणातील पाणीसाठा अपेक्षित असा भरलेला नाहीय.मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. मान्सून दाखल झाल्यानंतर गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. पण पिण्याच्या पाण्याची अडचण मात्र कायम राहिली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील साठा कमी झाल्याने मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली होती. जून महिन्यात मान्सून दाखल झालाय पण अजूनही धरणातील पाणीसाठा अपेक्षित असा भरलेला नाहीय.

यंदा मुंबई आणि परिसरात 2 दिवस आधी मान्सून दाखल झाला.मात्र असं असलं तरी पावसानं अद्याप जोर धरलेला नाही. पावसाच्या तुरळक सरी कोसळतायत. मात्र, या पावसामुळे तलावांत अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. याचा परिणाम मुंबईकरांच्या पाण्यावर होतोय.गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणक्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असला तरी अद्यापही पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही.जून महिना उलटूनही अजून पाणीसाठा 6 टक्केही झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

Dams 5 Percent Capacity Low Rainfall In Dam Area Water Shortage Concerns For Mumbai Mumbai Rain Mumbai Rain News Mumbai Local News Mumbai Weather News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेशSpace Emergency: भारतीय मूळच्या आणि नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ दौऱ्याबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या तणावपूर्व स्थिती आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राज्यात योजनांचा तुफान पाऊस, महिला-शेतकऱ्यांना लॉटरी; शिंदे गॅरंटी आहे तरी काय?Shinde Guarantee:दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, पुणे पोर्शे कार प्रकरण विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आणि सत्ताधाऱ्यांचे उत्तर अशा विविध घटनांनी पावसाळी अधिवेशन चांगलंच रंगलंय. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्यातील अर्थसंकल्प सादर करतील.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीतMumbai Rain:जून महिन्याचा पहिला आठवडा गेला तरी पाऊस पडेना म्हणून नागरिक चिंतेत होते. प्रचंड उकाड्याने मुंबईकरांची दैना उडाली होती. पाऊस कधी पडणार? याची सर्वजण वाट पाहत होते. अखेर मुंबईकरांच्या रविवारची पहाट रिमझिम सरींनी झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायममद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »