माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यातील निबंध स्पर्धेचा विषय चर्चेत

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Pune Car Accident समाचार

If My Father Was A Builder,Topic Of Essay Competition,Essay Competition

पुणे कार अपघात प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच पुण्यात एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माझा बाप बिल्डर असता तर? असा विषय या निबंध स्पर्धेसाठी देण्यात आला आहे.

पुण्याच्या कल्याणनगरमधील धक्कादायक अपघातानं राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं कारनं दोघांना चिरडल्यानं तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अवघ्या 17 तासांच्या आत न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला. पुण्यातील नामांकित बिल्डरचा मुलगा असलेल्या या आरोपीला जामीन देताना न्यायालयानं घातलेल्या अटींमध्ये त्याला रस्ते अपघात आणि त्यावरील उपाय याबाबत 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला. निबंध लिहीण्याच्या अटीवरुन चांगलाच वाद पेटला आहे.

माझा बाप बिल्डर असता तर? मी खरच पोलीस अधिकारी झालो तर? अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? असे या निबंध स्पर्धेचे विषय आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला 11 हजार 111 रुपयांचे पहिल बक्षीस दिले जाणार आहे. आमदार रविंद्र ढंगेकरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. 8 ते 58 अशी या स्पर्धेची वयोमार्यदा आहे. 26 मे, रविवारी सकाळी अपघात स्थळी म्हणजेच बॉलर पब समोर कल्याणीनगर येथे ही अनोखी निबंध स्पर्धा पार पडणार आहे.पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानं सपूर्ण राज्य हादरलंय.

If My Father Was A Builder Topic Of Essay Competition Essay Competition Essay Competition In Pune Pune News पुणे अपघात प्रकरण

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बाळासाहेबांच्या आत्म्याला..'; 'राज, मनसे अदखपात्र' म्हणत हिंदू-मुस्लिमवरुन राऊतांचा टोलाSanjay Raut Slams Raj Thakcery Over Hindu Muslim Comment: संजय राऊत यांना राज ठाकरेंनी पुण्यातील सभेमधून केलेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

4 फूट मागे असते तर वाचला असता; घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यूघाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला आहे. घटना घडण्याआधी काही मिनिटांपूर्वी त्याने घरी फोन केला होता. घरी येतोय असं त्याने कुटुंबियांना सांगितले. मात्र, घरी त्याचा मृतदेहच पोहचला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडाbuddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'...तर हेतू साध्य होणार नाही,' सुप्रीम कोर्टाचा अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार; पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय चर्चेतउत्तराखंड हायकोर्टाने (Uttarakhand High Court) सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टचा हवाला देत हा एक बेशिस्त मुलगा आहे, जो चुकीच्या संगतीत अडकला आहे असं सांगितलं. त्याला क़डक शिक्षा देण्याची गरज असून, सुटका झाल्यास अशा अजून घटना होऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

8वीं क्लास के बच्चे ने मेले पर लिखा ऐसा निबंध, पढ़कर लोगों ने पीट लिया सिर, बोले- आगे जाकर यूट्यूबर बनेगामेले पर लिखा ये निबंध पढ़कर नहीं रोक पाएंगे हंसी.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »