महाराष्ट्रातील 3 मोठे राजकीय भूकंप! एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्तेत आली 3 वेगवेगळी सरकारं

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics समाचार

Political Earthquakes In Maharashtra,Maharashtra Assembly Session,महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदाव्या विधानसभेचं हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन असणार आहे.. चौदाव्या विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ कसा वादळी ठरला ते पाहूया.

महाराष्ट्रातील 3 मोठे राजकीय भूकंप! एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्तेत आली 3 वेगवेगळी सरकारं

2019 ते 2024 या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी उलथापालथ झाली जी एवढ्या वर्षता कधीच झाली नाही. चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रानं राष्ट्रपती राजवट पाहिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे तीन-तीन मुख्यमंत्री पाहिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बदलत राहिले, मात्र उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार मात्र कायम राहिले. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युती करून लढवली. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून युतीत फाटाफूट झाली.

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचं प्रकरण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. शिवसेना शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेच्या हाती सोपवलं. तर अजित पवारांचा गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगत, निवडणूक आयोगानं घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या हातावर बांधलं.

मात्र राजकीय पक्षांमधील हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला फारसं रुचलेलं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. लोकसभेच्या 48 पैकी तब्बल 31 जागा जिंकून महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला जोर का झटका दिला. आता ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट रणसंग्राम होणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये अस्तित्वात येणारी पंधरावी विधानसभा आता काय नवा राजकीय इतिहास घडवतं, ते पाहायचं.

Political Earthquakes In Maharashtra Maharashtra Assembly Session महाराष्ट्र राजकारण

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Breaking News LIVE Updates: जत तालुक्यातील गावं गूढ आवाजाने हादरली गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरणToday Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Breaking News LIVE Updates : वाधवन बंदर प्रकल्पाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यताToday Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Breaking News LIVE Updates: मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघातToday Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूToday Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »