महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Maharashtra समाचार

Tuljabhavani Temple Of Dharshiv,Summer,Maharashtra Rain

धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिर ात पाणी शिरलंराज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. धारशिव जिल्ह्यातही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. धारशिवच्या तुळजाभवानी मंदिर ात अवकाळी पावसामुळे पाणीच पाणी झालं.

सकाळपासूनच धारशिवमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे तुळजाभवानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देखील फटका बसला आहे. पावसाचा देवीच्या दर्शना वर देखील परिणाम झालाय. मंदिरा बरोबर तुळजापूर शहारत देखील हा पाऊस सुरू असून या अवकाळी पावसाने नाल्या गटारी तुंबल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. उमरगा, लोहारा तालुक्यात हा अवकाळ पाऊस पडला असून या पावसाने फळबागा आंबा, द्राक्ष सह शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारी चे देखील मोठे नुकसान झाले आहे .तुळजापूर तालुक्यात ही जोरदार पाऊस झाला .जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण असून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मावळात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील आठ दिवसापासुन उन्हाचा तडाखा आणि उष्णता जाणवत होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आज संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. अवकाळी पावसाने नागरिकांना गरमी पासून जरी दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.मनोरंजन

Tuljabhavani Temple Of Dharshiv Summer Maharashtra Rain Maharashtra Weather महाराष्ट्र पाऊस तुळजाभवानी मंदिर तुळजापूर

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »