मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Maharashtra समाचार

Manoj Jarange Patil,Maratha Reservation,Drone Surveillance Over Manoj Jarange House

Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण आंदोलन हाताळ्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावण निर्माण झालं आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधासभेत केली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात केलेल्या आमरण उपोषण आंदोलन स्थळाची आणि जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटी या गावच्या सरपंचांच्या घराची अज्ञात ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.काल रात्री हा प्रकार समोर आला आहे अंतरवालीच्या सरपंच कौशल्याबाई तारख यांच्या घर परिसरात आणि गावात मध्यरात्री ड्रोन फिरल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.

Manoj Jarange Patil Maratha Reservation Drone Surveillance Over Manoj Jarange House Antarwali Sarathi Jalana Maratha Vs OBC OBC Reservation मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन मराठा आरक्षण

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशाराMaratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'Manoj Jarange Patil On OBC Leaders: मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठ्यांविरोधात विष ओकत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात 1 महिन्यात होणार निर्णय, जरांगेंचे उपोषण स्थगितMaratha Reservation: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. शंभूराजे देसाई यांच्या मागणीला विनंती देऊन त्यांनी हा निर्णय घेतलाय. 1 महिन्यात सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे जरांगे म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'सरकार आणि..'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil On Death News: मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे असं सरकारला वाटत असल्याचंही मनोज जरांगे-पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »