बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Shocking समाचार

Groom,Table,Math

Trending News: प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.

लग्न हा प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्या जोडीदाराबद्दल प्रत्येक मुला-मुलीची खास स्वप्न असतात. आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. पण अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. यासाठी लग्नाआधीच आपल्या मनातील शंका दूर होणं गरजेचं आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. आपला होणारा पती अशिक्षित असल्याचं होणाऱ्या नवरीला कळलं आणि तीने भर मंडपात लग्न मोडलं.

मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी देखील यावर विश्वास ठेवत होकार कळवला. लग्नाची तारीख आणि वेळही ठरली. मंडप सजला. ठरलेल्या दिवशी नवरदेव वऱ्हाड घेऊन मुलीच्या दारी पोहोचला. पण म्हणतात काही घडण्याच्या आधी त्याचे संकेत मिळतात. असेच संकेत मुलीलाही मिळाले. तिला मुलाच्या शिक्षणाबद्दल संशय आला आणि तीने धाडस दाखवत मुलाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. लग्नाच्या आधी मुलीने मुलाला दोनचा पाढा म्हणण्यास सांगितला.पण बे-एके-बेच्या पुढे मुलाला पाढा म्हणता येईना. बराच प्रयत्न करुनही मुलाला पाढा येत नसल्याचं लक्षात आलं.

Groom Table Math Bride Wedding Uttar Pradesh Groom Could Not Recite Table

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

डिंपल यादव की संपत्ति दो साल में 1.18 करोड़ की बढ़ी संपत्ति, जेवरातों का रखती हैं शौक, पति अखिलेश भी 'बे'कारDimple Yadav Net Worth: मैनपुरी लोकसभा सीट से समाजवादी पार्टी की उम्मीदवार और वर्तमान सांसद डिंपल यादव ने नामांकन दाखिल किया है। उनके नामांकन के साथ ही उनकी संपत्ति का विवरण सामने आया है। मुलायम सिंह यादव के निधन के बाद डिंपल ने मैनपुरी से जीत का परचम लहराया था। इसमें साफ हुआ है कि डिंपल और अखिलेश के पास अपनी कार नहीं...
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »

राघव से पहली मुलाकात पर बोलीं परिणीति चोपड़ा: नहीं जानती थी वो कौन है, पति की तारीफ कर कहा- वो दुनिया के बे...परिणीति चोपड़ा ने पति राघव चड्ढा के साथ अपनी शादी पर बात की। एक इंटरव्यू के दौरान परिणीति ने कहा कि शादी के बाद वो पॉलिटिक्स में बहुत हद तक इनवॉल्व हो चुकी हैं। लेकिन अभी भी उन्हें पूरी जानकारी नहीं है। उन्होंने बताया किParineeti Chopra spoke about her first meeting with...
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »

Rohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थानRohit Sharma: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याचे यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं जाण्याची शक्यता आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »