बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 30 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Hsc Result 2024 समाचार

12Th Students Retake Exam,12Th Student Scored Less,Maharashtra Board

12th Student Retake Exam: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

12th Student Retake Exam: कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे.महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलाय. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळाले आहेत, त्या कोणीही नाराज होऊ नये. त्यांच्यासाठी परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले.दहावीचा निकाल 27 जूनला लागू शकतो. 24 तारखेपासून प्रवेश सुरू होतील, असे ते म्हणाले. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जी मुलं 12 वीत पास झाले परंतु ज्यांना कमी मार्क मिळाले आहेत. ती मूलही पुन्हा 12 वीच्या परीक्षेत बसू शकणार आहेत.

12Th Students Retake Exam 12Th Student Scored Less Maharashtra Board बारावीत कमी गुण शिक्षण विभागाचा मोठा निर्णय Maharashtra Hsc Result 2024 12Th Result 2024 Hsc Result 2024 12 Result 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेशशिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, भाजप कोणालाच नको होते' राऊतांचा मोठा गौप्यस्फोटSanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.एकनाथ शिंदे CM पदी नकतो असं अजित पवार आणि सुनिल तटकरेंनी सांगितलं होतं, असं संजय राऊतांनी म्हटलंय. एवढेच नव्हे तर भाजपलाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट! लंडनला होणार रवाना, CSK म्हणालं 'त्याला तिथे...'MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) लंडनमध्ये सर्जरी होणार असून, त्यानंतर भवितव्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

बारावीत शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या तनिशाने सांगितलं यशाचं गुपितं12th Topper Tanisha Bormanikar: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यात छत्रपती संभाजी नगरची तनिशा बोरमणीकर राज्यातून पहिली आली आहे. तिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Education News : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »