बाबरच्या संघाने घेतला विराटचा धसका! मिसाब इशारा देत म्हणाला, 'विराट पाकिस्तानविरुद्ध..'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

T20 World Cup समाचार

Misbah Ul Haq,Warning,Virat Kohli

Warning About Virat Kohli To Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसाब-उल-हकने विराट कोहलीसंदर्भात पाकिस्तानी संघाला इशारा दिला आहे. विराट कोहली हा मानसिक दृष्ट्या पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा अधिक कणखर ठरु शकतो असं मिसाब म्हणाला आहे. विराट कोहलीचं व्हाइट बॉल क्रिकेटमधील वर्चस्व प्रचंड असून बाबार आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघांने तो ज्या पद्धतीने सामन्यावर परिणाम करु शकतो त्याबद्दल सजग राहणं गरजेचं असल्याचं मिसाबने म्हटलं आहे. 5 जूनपासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतविरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी होणार आहे.

तो सुरुातीच्या सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने इतर संघांविरुद्ध आणि पाकिस्तानविरुद्ध खेळला त्यामुळेच त्याने उत्तम खेळी करत विरोधकांना मोठा धक्का दिला," असं मिसाब म्हणाला.टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराटची कामगिरी कायमच दमदार राहिली आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये विराटने मेलबर्न क्रिकेट ग्राऊण्डवर भारताला पाकिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला होता. त्याने 53 बॉलमध्ये नाबाद 82 धावांची खेळी केली होती.

Misbah Ul Haq Warning Virat Kohli Babar Azam Lead Pakistan

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Education News : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »