बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्ला

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Devendra Fadnavis समाचार

Uddhav Thackeray,Shivaji Park Rally,Loksabha Election 2024

शिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.

बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्ला

शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या हायव्होल्टेज सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे. बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव असे शब्द वापरल्याशिवाय उद्धव ठाकरे यांचे भाषण होत नाही. मला बाळासाहेब ठाकरे यांची गर्जना आठवतेय जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो. काल परवा उद्धव ठाकरे देखील ही घोषणा देत होते... आता इंडिया आघाडीमुळे देत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरोना काळात मोदींनी देशाला कोविड लस दिली. मोदी कोविड लस देत होते.... तेव्हा उद्धव ठाकरे खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा करत होते असा घणाघाची आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला. आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझं कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नाही”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.कोरोना काळात मोदींनी देशाला कोविड लस दिली. मोदी कोविड लस देत होते.... तेव्हा उद्धव ठाकरे खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा करत होते असा घणाघाची आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.तुम्ही जर वसुली करार तुचेच लोक तुमचेच पोलिस बॉम्ब ठेवण्याचे काम करतील. उद्धव ठाकरेंचा दबाव होता. वाझेला परत घ्या. मी म्हंटल वाझेला परत घेणार नाही.

Uddhav Thackeray Shivaji Park Rally Loksabha Election 2024 देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगSharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानसध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाबआम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधानLokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra MOdi) केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »