फक्त महाराष्ट्रातच बनवला जातो 'हा' पदार्थ, विदर्भाची शान असलेली ही रेसिपी करुन पाहाच

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Gola Bhat समाचार

Nagpuri Gola Bhaat,Gola Bhat Vidarbha Special,Nagpuri Gola Bhat Recipe

Vidarbha Special Recipe: विदर्भातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे गोळा भात, आज गोळा भाताची रेसिपी जाणून घेऊया.

महाराष्ट्र हा वैविधतेने नटलेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील संस्कृती, भाषा, खाद्यपदार्थ वेगवेगळ्या आहेत. त्या-त्या प्रदेशाची खासियात ही त्या संस्कृती व पदार्थांवरुन ठरते. महाराष्ट्र ातील प्रत्येक प्रदेशाची भाषाही वेगळी आहे. कोकणी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , कोल्हापूर या प्रदेशाची भाषाही वेग-वेगळी आहे. असं म्हणतात की मराठी भाषा ही दर 12 कोसांवर बदलते. मराठी भाषा दर प्रांतात वेगळ्या लहेजात बोलली जाते. महाराष्ट्र ाची उपराजधानी विदर्भात आहे. विदर्भानेही आपली वेगळी संस्कृती जोपासली आहे.

विदर्भ म्हटलं की रखरखत उन आणि अवकाळी पाऊस हेच डोळ्यासमोर येतं. मात्र, विदर्भाची खाद्य संस्कृतीदेखील समृद्ध आहे. विदर्भाचे सावजी चिकन, खापरावरची पुरणपोळी हे तर पदार्थ तुम्हाला माहिती असतील. पण विदर्भाची एक खासियत म्हणजे गोळा भात. गोळा भात हा अस्सल वऱ्हाडी भात म्हणून लोकप्रिय आहे. गोळा भात, भाजा भात, वांगा भात, भरडा भात असे भाताचे अनेक पदार्थ आहेत. आज आपण अस्सल वैदर्भीय गोळा भात कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा दही घाला त्यानंतर थोडे तेल टाकून भिजवून घेतलेला भात टाकून अर्ध्यापर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर या भातात आधी केलेले गोळे टाकून घ्या. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून भात आणि गोळे पूर्णपणे शिजवून घ्या. त्यानंतर कडीपत्ता, जिरे मोहरी आणि कोथिंबीर घालून तयार केलेली फोडणी त्यावर घाला. आता हे सर्व मिश्रण एकत्र करुन घ्या. तुम्ही गोळा भात फोडणीच्या कढिसोबत किंवा चिंचेच्या कढीसोबत खावू शकता.

Nagpuri Gola Bhaat Gola Bhat Vidarbha Special Nagpuri Gola Bhat Recipe नागपुरी गोळा भात नागपुरचा फेमस गोळा भात Maharashtra Din Maharashtra Day May Day Maharashtra महाराष्ट्र दिन महाराष्ट्र महाराष्ट्र दिन गीत महाराष्ट्र दिन 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्र दिन 1 मे 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून का साजरा केला जातो?International labour Day : 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून इतिहासात नोंदला जातो. जगभरात कामगार दिन साजरा करण्याचा ट्रेंड जवळपास 138 वर्षे जुना आहे. कामगार दिन फक्त 1 ला का साजरा केला जातो ते वाचा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अशी बॅटिंग कधी पाहिलीच नसेल... हे फक्त पाकिस्तानात घडू शकतं; 'हा' Video पाहाPak vs NZ Series Viral Video: सामन्यातील 6 व्या ओव्हरमधील हा क्षण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या ट्वीटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारीSalman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवातआयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अहिंसेच्या तत्त्वाचे महत्त्व सांगणारे, भगवान महावीर यांचे सिद्धांत.. का साजरी करतात महावीर जयंतीMahavir Jayanti : वयाच्या तीसाव्या वर्षी गृहत्याग करुन अहिंसेचा मार्गाचे महत्त्व सांगणाऱ्या भगवान महावीर यांचा 21 एप्रिल 2024 रोजी जयंती आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »