पुणे अपघात प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव? पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं, 'पहिल्या दिवसापासून...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Pune Accident समाचार

Pune Car Accident,Pune,Pune Porsche Car Accident

Pune Porsche Accident: पुण्यातील कार अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतरही चालकाला जामीन मिळाल्यामुळे पोलिसावंर दबाव असल्याची टीका होत आहे. यावर आता थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भाष्य केलं आहे.

पुणे अपघात प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव? पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं, 'पहिल्या दिवसापासून...'

पुण्यातील कार अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतरही चालकाला फक्त 15 तासात जामीन मिळाल्यामुळे पोलिसावंर दबाव असल्याची टीका होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी केली आहे. तसंच पोलीस आयुक्त नेमकं कोणाला वाचवत आहेत? अशी विचारणाही केली आहे. दरम्यान याप्रकऱणी आता थेट पोलीस आयुक्तांनीच भाष्य केलं. पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्या दिवसापासून पोलीस कायदेशीर मार्गाने कारवाई करत असल्याची माहिती दिली आहे.

"आम्ही 304 सह संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करत कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. चालकाला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं असं आम्ही अर्जात सांगितलं होतं. कोर्टाने हा अर्ज फेटाळला होता. त्यावर आम्ही जिल्हा न्यायालयात अपील केली आहे. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आमची पूर्ण ताकदीने कायदेशीर लढण्याची तयारी आहे," असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं."वडिल आणि पब, बारचे मॅनेजमेंट, मॅनेजर्स अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

"रविवारी आम्ही कोर्टात दोन अर्ज दिले होते. एका अर्जात हा फार गंभीर गुन्हा असून 304 कलमांतर्गंत 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने बाल न्याय कायद्याअंतर्गत गंभीर आहे. त्याचं वय 16 पेक्षा जास्त असल्याने प्रौढ म्हणून खटला चालवण्याची कायद्यात तरतूद आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एका निमुळत्या रस्त्यावर मद्य पिऊन वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे. याशिवाय आणखी एक अर्ज करण्यात आला होता.

Pune Car Accident Pune Pune Porsche Car Accident Amitesh Kumar

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Accident: 'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup: दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं, 'IPL मध्ये...'Jay Shah on Hardik Pandya Selection in T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टी-20 संघात घेण्यास फार उत्सुक नव्हते असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...Sandalwood Smuggling: बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत दोन कोटी चंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातील मास्टरमाइंडचा शोध केज पोलीस घेत आहेत
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'गोलंदाजांना भोगावं लागत आहे,' सुनील गावसकरांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'मी इतक्यांदा सांगतोय पण...'IPL 2024: आयपीएलच्या (IPL) या हंगामात फलंदाजांनी वर्चस्व राखलं असून, जवळपास प्रत्येत दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा ठोकल्या जात आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) संतापले असून बीसीसीआयला सुनावलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »