पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray समाचार

Uddhav Thackeray Rain,Uddhav Thackeray Age,Uddhav Thackeray Group

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.

पाऊस आणि प्रचारसभा यांचं समीकरण कायमच चर्चेचा विषय ठरतं. यावेळी हाच पाऊस उद्धव ठाकरे यांच्या परभणी तील सभेसाठी हजेरी लावताना दिसला आणि या सभेतील अनेक व्हिडीओ आणि फोटोंनी पाहता पाहता सोशल मीडियावर गर्दी केली. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर परभणी मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्घव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं परभणी त आयोजन करण्यात आलं होतं.

ठाकरे भाषणासाठी व्यासपीठावर आले, उपस्थित समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली आणि पाहता पाहता या सभेला एक वेगळं रुप मिळालं. तितक्यातच सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसानंही हजेरी लावली आणि या भर पावसातही ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत शाब्दिक तोफ डागणं सुरूच ठेवलं. पावसाला सुरुवात होऊनही उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आलेल्या समर्थकांनीही सभास्थळ न सोडता तिथंच थांबून त्यांना पाठिंबा दिला आणि या दृश्यानं ठाकरे गटाचं मनोधैर्य दुपटीनं वाढलं.

Uddhav Thackeray Rain Uddhav Thackeray Age Uddhav Thackeray Group Uddhav Thackeray Party Name Aditya Thackeray Tejas Thackeray Maharashtra Parbhani Loksabha Election 2024 Loksabha Election Loksabha Election News Uddhav Thackeray Parbhani Rally Video Uddhav Thackeray Rain Rally Speech उद्धव ठाकरे शिवसेना परभणी महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मराठी बातम्या बातम्या म

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊसLok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra: चुनाव आयोग को उद्धव ठाकरे की चुनौती, पार्टी के 'मशाल' गाने में बदलाव करने से किया इनकारमीडिया से बात करते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि मध्य प्रदेश, तेलंगाना और कर्नाटक में चुनाव प्रचार के दौरान प्रधानमंत्री ने बजरंग बली की जय कहा था।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊसमहाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »