नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Navi Mumbai News समाचार

Vashi,Wimming Classes,Fr Agnel Sports Complex

Navi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच विद्यार्थ्यांनी जलतरण तलांवाकडे धाव घेतली आहे. मात्र जलतरण तलावात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी योग काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण नवी मुंबईच्या वाशीत एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या जलतरण तलावातच पोहोण्यासाठी गेलेल्या या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

वाशीतील फादर ॲग्नेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कॅम्पसमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यांचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. मयूर आदिनाथ दमाले असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो फादर ॲग्नेल महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होता. मयूर दुपारी जलतरण तलावात पोहण्यास गेला होता. मात्र पोहताना दमछाक झाल्याने तो बुडाला.

मृत मयूर दमाले हा नेरुळ येथे राहत होता. तो वाशीतील फादर ॲग्नेल महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. नुकतीच त्याची अकरावीची परीक्षा झाली होती. त्यामुळे मयूर फादर ॲग्नेल कॅम्पसमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याच्या शिकवणीसाठी जात होता. शनिवारी दुपारी मयूर स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी मयूरला पोहताना दम लागल्याने तो स्विमिंग पूलमध्ये बुडाला. त्यानंतर मयूरला तात्काळ बाहेर काढण्यात आले.

बाहेर काढल्यानंतर त्याला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. पण त्याचा काहीच उपयोग न झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आले. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली. त्यानंतर वाशी पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Vashi Wimming Classes Fr Agnel Sports Complex Accident News Marathi News Maharashtra News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

UPI पेमेंट पर कैशबैक दे रहा Navi ऐप, फाइनेंशियल सर्विस को बढ़ाने की तैयारी कर रहे हैं सचिन बंसलफ्लिपकार्ट के को-फाउंडर सचिन बंसल की फिनटेक प्लेटफॉर्म नवी (Navi) ने यूपीआई पेमेंट्स (UPI Payments) के लिए रिवॉर्ड और कैशबैक ऑफर करना शुरू किया है.
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »

MI vs CSK Pitch Report: वानखेड़े में होगी चौके-छक्कों की बरसात या कहर बनकर टूटेंगे गेंदबाज, आंकड़ों के जरिए समझिए पिच का मिजाजआईपीएल 2024 के 29वें मैच में चेन्नई सुपर किंग्स की भिड़ंत मुंबई इंडियंस के साथ होगी। मुंबई ने लास्ट मैच में आरसीबी को पटखनी दी थी। ईशान किशन और सूर्यकुमार यादव ने बल्ले से जमकर कोहराम मचाया था। सूर्या ने महज 17 गेंदों पर फिफ्टी ठोकी थी। वहीं ईशान ने 34 गेंदों पर 69 रन की तेज तर्रार पारी खेली...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »

प्रियंका चोपड़ा ने शेयर की 24 साल पुरानी फोटो, 17 साल की उम्र में देसी गर्ल को देख फैंस ही नहीं सेलेब्स ने भी दे दिया ये टैग17 साल की उम्र में ऐसी दिखती थीं प्रियंका चोपड़ा
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Pooja Hegde ने मुंबई में खरीदा सी-फेसिंग घर, कीमत 45 करोड़- रिपोर्टPooja Hegde New House: एक्ट्रेस पूजा हेगड़े के मुंबई के आलीशान आशियाने में शिफ्ट होने की खबरें सामने आ रही हैं. रिपोर्ट्स की मानें तो पूजा हेगड़े ने हाल ही में 45 करोड़ की सी-फेसिंग लग्जरी प्रॉपर्टी मुंबई में खरीदी है.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

MI vs CSK: मुंबई इंडियंस को हराना सीएसके के लिए नहीं होगा आसान, ऋतुराज के लिए ये होंगे सबसे बड़ी चुनौती!सीएसके के लिए मुंबई की दीवार को पार करना आसान नहीं होगा। इस टीम के लिए सबसे बड़ी चुनौती ये खिलाड़ी बन सकते हैं।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »