धक्कादायक! 2 रूग्णालयात पायपीट, तरीही उपचार नाहीच; रुग्णवाहिकेतील प्रसूतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

Shocking समाचार

Hospital,Treatment,Ambulance

Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोड तालुक्यातील आमठाणा या भागात ही घटना घडली आहे. यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सरकारी रूग्णालयावर आरोप केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उपचारांअभावी रूग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने मातेसह बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचं वय 27 वर्ष होतं. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा या भागात ही घटना घडली आहे. यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सरकारी रूग्णालयावर आरोप केला आहे.

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील मदिनाबी जमील शाह या गरोदर होत्या. प्रसूतिवेदना सुरू झाल्याने त्यांना पतीसह एका नातेवाईक महिलेने तिला आमठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी तिच्यावर प्रसूतीसाठी प्रयत्न करताच तिथल्या डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांनी रात्री ९ वाजता सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं. या ठिकाणीही या गरोदर महिलेवर उपचार झाले नाही.सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसुतीसाठी प्रयत्न न करता तिला रात्री 12 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या धाटी रूग्णालयात पाठवलं.

Hospital Treatment Ambulance

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूप्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...Voter Died Outside Voting Station In Mahad: स्थानिक प्रशासनाने एका मतदाराचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. स्थानिकांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

धक्कादायक! चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय मुंबईकर तरुणाचा मृत्यू19 Year Old Boy Died After Eating Shawarma: या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बेकायदेशीररित्या अन्नपदार्थ विक्रीचे स्टॉल असून या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या 10 ते 12 जणांना त्रास जाणवू लागला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »