दहावी-बारावीनंतर येथे मिळेल थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर करा अर्ज

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 30 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 111%
  • Publisher: 63%

Government Job समाचार

Job Opprtunity,Job After SSC,Job After HSC

Government Job After 10th 12th: महाराष्ट्र बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेकजण दहावी, बारावीच्या परीक्षानंतर सरकारी नोकरीचे अर्ज भरायला सुरु करतात.

दहावी बारावीत उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकारी नोकरीच्या संधी जाणून घेऊया. Government Job After 10th 12th: दहावी बारावीत उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकारी नोकरीच्या संधी जाणून घेऊया. Government Job After 10th 12th: महाराष्ट्र बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेकजण दहावी, बारावीच्या परीक्षानंतर सरकारी नोकरीचे अर्ज भरायला सुरु करतात.

दहावीनंतर पोलीस विभागात नोकरी करु इच्छिणारे भारतीय आर्मी, भारतीय नेव्ही किंवा भारतीय एअरफोर्समधील विविध पदांसाठी अर्ज करु शकतात.अनेक राज्यांमध्ये फॉरेस्ट गार्ड पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात. येथे तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची संधी असते.बारावीनंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये विविध भरतींसाठी अर्ज करु शकता. यामध्ये सैन्यापासून स्टेनोग्राफरपर्यंत अनेक पदांची भरती सुरु असते. रेल्वेमध्ये एएलपी, सहायक लोको पायलट, आरआरबी एनटीपीसी सहित अनेक पदांवर अर्ज करु शकता.

Job Opprtunity Job After SSC Job After HSC Govt Job After SSC Govt Job After HSC दहावीनंतर सरकार नोकरी बारावीनंतर सरकारी नोकरी सरकार नोकरी SSC Result HSC Result 10Th Result 12Th Result Marathi News Latest News In Marathi Marathi News Today Maharashtra News Marathi Batmya Breaking News Zee 24 Taas मराठी बातम्या मराठी न्युज लेटेस्ट न्युज ताज्या बातम्या झी 24 तास बातम्या झी 24 तास न्यूज महाराष्ट्र न्युज ब्रेकिंग न्युज Latest News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत नोकरी! बारावी ते एमबीए उमेदवारांनी 'येथे' पाठवा अर्जMumbai University: तुम्ही बारावी उत्तीर्ण आहात? बीएससीआयटी केलंय? की एमबीए झालंय? तुमचं शिक्षण यापैकी काहीही असो, तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतो. मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे गरवारे संस्थेकडून पदभरतीसंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्र अव्वल, असा पाहा रिझल्टCISCE ICSE, ISC Result 2024 Declared: काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनने आयसीएसई आणि आयएससीच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचSangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगारNCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना; जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळलेगडचिरोली येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळण्यात आले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »