Dinesh Karthik IPL Retirement : गेली 17 वर्ष आपल्या फलंदाजीतून मनोरंजन करणाऱ्या दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. एलिमिनेटर सामन्यापूर्वी आयसीबी संघाने डीकेला गार्ड ऑफ ऑनर दिला.राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात आरसाबीचा 5 विकेट्सने पराभव केला अन् क्वालिफायर-2 चं तिकीट मिळवलं आहे. गेल्या 17 वर्षांचं आरसीबीचं स्वप्न यंदाच्या वर्षी देखील पूर्ण करता आलं नाही. अशातच आता आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार फिनिशर दिनेश कार्तिक याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.
दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएल खेळतोय आणि आत्तापर्यंत कार्तिक दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरकडून आयपीएल खेळला आहे. अनेकदा दिनेश कार्तिकने सामने खेळले तर तो कधी समालोचन करण्यासाठी आला. पण वयाच्या 42 व्या वर्षी देखील डीकेने मैदान सोडलं नाही. तो संधी मिळेल तेव्हा संघात आला अन् सर्वांचं मनोरंजन केलं.दिनेश कार्तिकने एकूण 257 सामने खेळले असून त्याने एकूण 4842 धावा केल्या आहेत. 26.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन , रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस , रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक , महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाणलॉटरीची सोडत होण्याच्या 10 मिनिटे आधी सिडकोचे वेबसाईट अचान...
Dinesh Karthik IPL Retirement Guard Of Honours Dinesh Karthik Retired From IPL RCB Vs RR Latest Cricket News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »