तुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! लोकशाही बळकट करणाऱ्या शाईच्या रंजक गोष्टी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha,Ink Bottles,For Maharashtra

Voters ink Unknown: महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदार संघात निवडणूक होतेय. मतदान केल्यावर आपल्या डाव्या हाताच्या बोडला शाई लावली जाते. ही निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय.

तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का?Voters ink Unknown: तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का? महाराष्ट्र ातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदार संघात निवडणूक होतेय. मतदान केल्यावर आपल्या डाव्या हाताच्या बोडला शाई लावली जाते.

लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांमध्ये 98 हजार 114 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी 2 शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते.

Loksabha Ink Bottles For Maharashtra महाराष्ट्र Marathi News Latest News In Marathi Marathi News Today Maharashtra News Marathi Batmya Breaking News Zee 24 Taas मराठी बातम्या मराठी न्युज लेटेस्ट न्युज ताज्या बातम्या झी 24 तास बातम्या झी 24 तास न्यूज महाराष्ट्र न्युज ब्रेकिंग न्युज Latest News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादीMumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटकाMaharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..'; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्लाDouble Digit Appraisal Salary Hike: सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसंदर्भातील वार्षिक अहवाल जमा करणे, फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी सुरु असून त्याचसंदर्भात एका एका नवउद्योजकाने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'या एपिसोडमध्ये आमिरनं त्याच्या करियरविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आणि त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी एक म्हणज पीके या चित्रपटातील न्यूड सीन.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोपJob News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का?शेकडो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कारवाई करा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »