तिकीट का कापलं? याचं उत्तर माझ्या नेत्यालाचं कळलं नाही- भावना गवळींनी स्पष्टच सांगितलं

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Bhawana Gawali,Bhawana Gawali Washim,Washim Constituency

Bhawana Gawali On Washim Constituency: आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगत पाहायला मिळणार आहे. दोन्हीकडे 3 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आल्याने जागापाटपावेळी वरिष्ठांची त्रेधातिरपीट उडाली.

Bhawana Gawali On Washim Constituency : उमेदवारी कापण्याबद्दल कार्यकर्ते मला विचारतात, असे भावना गवळी ं म्हणाल्याआगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगत पाहायला मिळणार आहे. दोन्हीकडे 3 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आल्याने जागापाटपावेळी वरिष्ठांची त्रेधातिरपीट उडाली. यानंतर काहींना राज्यसभेचे आश्वासन तर दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अशा अनेक गोष्टी कराव्या लागल्या. असाच प्रकार वाशिम-यवतमाळ मतदार संघात पाहायला मिळाला.

वाशिम-यवतमाळच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम शहरात शिवसेना सवांद मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नीलम गोऱ्हे, खासदार भावना गवळी, हेमंत पाटील आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माझी उमेदवारी कापवी याची मला खंत आहे. माझी एक झाशी गेली एक किल्ला गेला असेल तरी काही हरकत नाही. इतर किल्ले लढवीन. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा काही वेळा एक पाउल मागे यायचे.मी ठरलं ते करतेय. येत्या काळात करून दाखवणार आहे. आज मात्र त्याबद्दल आता सांगणार नाही. उमेदवारी का कापली गेली गेली, याबद्दल कार्यकर्ते विचारात होते. त्यावर मी उत्तर दिलं. माझ्या मुख्य नेत्याला याचं उत्तर माहिती नाही तर मी काय सांगू? असं वक्तव्य त्यांनी वाशिम येथील संवाद सभेत केलं. त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Bhawana Gawali Bhawana Gawali Washim Washim Constituency भावना गवळी Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024: अकेला महसूस कर रहे हार्दिक पंड्या, एडम गिलक्रिस्ट ने चेन्नई के खिलाफ मुंबई की हार के बाद क्यों कही ये बातएडम गिलक्रिस्ट ने कहा कि हार्दिक पंड्या के बयान से मुंबई इंडियंस टीम के भीतर अलगाव की भावना का संकेत मिले।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »