डोंबिवलीत 'टाईम बॉम्ब'! औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर, रहिवाशांचा जीव धोक्यात

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Dombivli Boiler Blast समाचार

Dombivli Fire,Dombivli Fire,Dombivli Boiler Blast

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 7 जणांचा मृत्यू तर 48 जण जखमी झाले. डोंबिवलीतील एम्समध्ये जखमींवर उपचार सुरु आहेत. या निमित्ताने डोंबिवलीतली औद्योगिक सुरुक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भीषण स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी पुन्हा एकदा हादरली. एमआयडीसीमधील अमुदान कंपनीमध्ये बॉयरचा स्फोट झालाय. या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झाला तर 48 जण जखमी झालेत. स्फोटामुळे 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही फुटल्या. जवळपासच्या केजीएन केमिकल कंपनी, मेहता पेंट, सप्त वर्ण आणि ह्युंदाई शोरूममध्येही आग लागली. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. जखमींना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्यामार्फत नियमाने कारखान्यांच्या आराखड्याला मंजुरी देता येते. नियमानुसार दोन कारखान्यांच्यामध्ये त्याचबरोबर कारखाना आणि त्याचे प्रवेशद्वार यांच्यामध्ये 3 ते 4 मीटरचं अंतर असणे बंधनकारक आहे. कारखान्याच्या आराखड्यामध्ये मोकळी जागा दाखवली असली तरीही नंतर तिथे बांधकाम केलं जातं आणि या बांधकामामुळेच एखादी दुर्घटना झाल्यास ती समस्या अधिक गंभीर होते.

Dombivli Fire Dombivli Fire Dombivli Boiler Blast Dombivali Blast Mumbai Boiler Blast Dombivli Midc Blast Dombivli MIDC Blast Marathi News Dombivli MIDC Blast Mumbai News Boiler Blast In Dombivli MIDC Boiler Blast In Dombivli Mumbai Latest Updat Dombivli MIDC Blast Breaking News In Marathi Maharashtra Industrial Development Corporation Co डोंबिवली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीत स्फोट डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट न्यूज डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट मुंबई डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट लेटेस्ट अपडेट

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Gold Price Today: आसमान छू रहा सोने का भाव, चांदी की कीमत में भी जबरदस्त उछाल, जानें ताजा रेटGold-Silver Rate Today: ग्लोबल मार्केट में आज सोने का भाव ऑल टाईम रिकॉर्ड हाई $2450.49 प्रति औंस पर पहुंच गया.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

ऐसा खतरनाक जीव, जो हर साल 7,00,000 इंसानों को उतारता है मौत के घाट!ऐसा खतरनाक जीव, जो हर साल 7,00,000 इंसानों को उतारता है मौत के घाट!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Gold Price Today: अक्षय तृतीया से पहले सोने-चांदी की कीमतों में गिरावट, खरीदारी से पहले जानें कितना हुआ सस्ताGold and Silver Prices On 29 April 2024: ग्लोबल मार्केट के साथ-साथ भारत में भी सोना-चांदी अपने ऑल टाईम हाई से सस्ता हो गया है.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 48 जण जखमीDombivali Midc Blast Latest Newsडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळीडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठत आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच?Irshalwadi landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडीतल्या दरडग्रस्तांची वर्षभरापासून परवड सुरू आहे. जुलै महिन्यात इरसाल वाडीवर दरड कोसळून 84 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »