ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Jayant Patil समाचार

Shetkari Kamgar Paksh,Jayant Patil MLA,Legislative Council

Jayant Patil Vidhan Parishad:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणाराय.... या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.. मविआकडून शेकापचे जयंत पाटीलही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय.

Jayant Patil Vidhan Parishad: उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे. मविआकडून शेकापचे जयंत पाटील ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय. मात्र उद्धव ठाकरेंनी आपला पाठिंबा जाहीर केलेला नाहीय.

काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. असं असलं तरी विधानसभेतील संख्याबळ काय सांगतंय त्यावर एक नजर टाकुया..- शिवसेना शिंदे गटाचे 38 आमदार आहेत त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात- काँग्रेसचे 36 आमदार आहेत त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो

- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 14 आमदार आहेत तर ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत. दोघांचा मिळून 1 उमेदवार निवडून येऊ शकतो एकंदरीतच काय तर रायगड लोकसभेच्या पराभवाचा राग उद्धव ठाकरे विधानपरिषदेमध्ये आळवण्याच्या तयारीत आहेत.. जयंत पाटलांना उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळतं का? आणि ठाकरे गटाचे आमदार खुल्या दिलाने मदत करणार का हे लवकरच स्पष्ट होईल.Full Scorecard →

Shetkari Kamgar Paksh Jayant Patil MLA Legislative Council Maharashtra Politics ठाकरेंची नाराजी जयंत पाटील विधान परिषदेची वाट खडतर Marathi News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, सभेत टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा VideoUddhav Thackeray Speech : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडकली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

250 कोटी रुपये खर्च करुन बांधलेलं मैदान जमीनदोस्त करणार; रोहितनेही व्यक्त केलेली नाराजी250 Crore Rs Worth Cricket Ground Will Be Demolish: हे मैदान मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. अगदी रोहित शर्मानेही या मैदानासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता 29 जून नंतर हे मैदाना उद्धवस्त केलं जाणार आहे. जाणून घेऊयात या मैदानासंदर्भात...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Sangli Exit Poll: सांगलीतील वाद महाविकास आघाडीला भोवणार, विशाल पाटील मारणार बाजीSangli Exit Poll: महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे निकाल समोर आले असून, सांगलीत निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

जयंत का मंत्री बनना तय: शपथ ग्रहण के लिए बुलावा, केंद्रीय मंत्रीमंडल में 10 वर्ष बाद चौधरी परिवार की वापसीरालोद अध्यक्ष चौधरी जयंत सिंह का मंत्री बनना तय हो गया है।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

New Laws: 3695 लोगों ने याचिका पर किए हस्ताक्षर, सियासी नेताओं से नए आपराधिक कानूनों को रोकने का किया आग्रहआंध्र प्रदेश के मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार, राष्ट्रीय लोकदल के प्रमुख जयंत चौधरी को संबोधित यह याचिका विभिन्न सियासी दलों के प्रमुख नेताओं को भेजी गई है।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »