ठरलं! भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? पाहा हे दोन संकेत

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Team India समाचार

Gautam Gambhir,Team India Coach,Rahul Dravid

Team India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. काही परदेशी खेळाडूंबरोबर भारतीय खेळाडूंचीही नावं चर्चेत आहेत. आता भारताच्या एका दिग्गज खेळाडूने यात आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असणार? याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून नव्या कोचची नियुक्ती केली जाणार आहे आणि यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. याची अंतिम तारीख 27 मे ठेवण्यात आली आहे. टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलैपासून सुरु होणार आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत स्टीफन फ्लेमिंग, रिकी पॉण्टिंग सारखअया परदेशी खेळाडूंचीही नावं आहेत.

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील प्ले ऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता हा पहिला संघ ठरला. आयपीएल पॉईंटटेबलमध्येही कोलकाता टॉपवर होता. कोलकाता नाईट रायडर्सला गंभीर जोडल्यानंतर संघाची कामगिरी उंचावली आहे. यामुळे बीसीसीआयचं गंभीर लक्ष वेधलं गेलंय.दुसरं कारण म्हणजे IPL 2024 सुरु होण्यापूर्वी गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती घेतली. मोठ्या काळाता राजकारणापासून दूर राहाण्याचं गंभीरने ठरवलं आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठीच गंभीरने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

Gautam Gambhir Team India Coach Rahul Dravid Gautam Gambhir Next Head Coach Of Team India Bcci Gautam Gambhir Kkr Gautam Gambhir Cricke Record

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेशशिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दरअवकाळी पाऊसामुळे तूर डाळीच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत पाहायला मिळत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. आज महिन्याचा पहिला दिवस. 1 मे उजाडताच काही नियमांत बदल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अशी बॅटिंग कधी पाहिलीच नसेल... हे फक्त पाकिस्तानात घडू शकतं; 'हा' Video पाहाPak vs NZ Series Viral Video: सामन्यातील 6 व्या ओव्हरमधील हा क्षण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या ट्वीटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »