टीम इंडियाचे चाहते असाल तर या बातमीपासून दूरच राहा... उद्या ODI वर्ल्ड कपचीच पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती; ही घ्या आकडेवारी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 107%
  • Publisher: 63%

T20 World Cup समाचार

World Cup Final,Final,INDIA VS SOUTH AFRICA HEAD TO HEAD RECORDS

India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्या 2024 च्या स्पर्धेत फायनलमध्ये मजल मारेपर्यंत अपराजित राहिले आहेत. फायनलमध्ये होणारा पराभव हा या दोन्ही संघांपैकी एका संघाचा स्पर्धेतील एकमेव पराभव ठरणार आहे.

टीम इंडियाचे चाहते असाल तर या बातमीपासून दूरच राहा... उद्या ODI वर्ल्ड कपचीच पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती; ही घ्या आकडेवारी

India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारतीय संघाने तब्बल 10 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे. गुरुवारी भारताने इंग्लंडला धूर चारत अगदी दिमाखदार पद्धतीने फायनलमध्ये धडक मारली. तर त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानच्या संघाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. पहिल्यांदाच भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आमने-सामने येणार आहेत.

'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा अंतिम सामना शनिवारी, 29 जून 2024 रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट

World Cup Final Final INDIA VS SOUTH AFRICA HEAD TO HEAD RECORDS Stats ICC India Beat Pakistan 2007 T20WC Ind Vs SA India Vs South Africa T20 World Cup 2024 T20 World Cup Final IND Vs SA Final India Vs South Africa T20 World Cup 2024 Final India Vs South Africa T20 World Cup 2024 Final Date T20 World Cup 2024 Final Time T20 World Cup 2024 Final Reserve Day T20 World Cup 2024 Final Weather Barbados Weather IND Vs SA Final Cricket News भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट बातम्या ट्वेन्टी-20 विश्वचषक 2024 लेटेस्ट मराठी न्यूज ट्वेन्टी-20 विश्वचषक 2024 मराठी बातम्या T20 वर्ल्ड कप बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जKonkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 22 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज अधिक मेहनत करावी लागू शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 19 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज नवीन गुंतवणूक करू नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 18 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचं आज जोखमीच्या व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »