जुलैच्या पहिल्या तारखेला जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे नवे दर, पाहा तुमच्या शहरात किती वाढ

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Petrol Diesel Latest Price समाचार

1 July Se Badalne Wale Niyam,Petrol Diesel Price July 1,Petrol Price In Delhi

Petrol Diesel Latest Price : जून महिना संपला आहे आणि जूलै महिन्याला सुरुवात झाली आहे. नव्या महिन्यात पेट्ऱोल-डिझेलच्या नवा किंमती जाहीर झाल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेस सरकारने सामान्य नागरिकांना जोर का झटका दिला आहे.

जूलै महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. जून महिन्या कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारने सामान्य नागरिकांना जोर का झटका देत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलवरचा वॅट वाढवल्याने इंधन महाग केलं आहे. सरकारच्या या निर्णयाने पेट्रोलचे दर तीन रुपये तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 3.05 रुपये प्रती लिटरने वाढ झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने जूनच्या शेवटच्या आवड्यात टॅक्समध्ये कपात करत इंधन स्वस्त केलं आहे.

जून महिन्यात कर्नाटक सरकारने इंधनावरच्य वॅटमध्ये वाढ गेली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल-दरात कपात झलीय. मुंबईत पेट्रोल 65 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 2.60 रुपये प्रती लिटर कमी करण्यात आला आहे.गाडीची टीका फूल करण्याआधी आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासण्यासाठी फक्त एक एसएमएस करावा लागतो. आपल्या मोबाईलवरुन 92249 92249 या नंबरवर आपल्या शहराच्या कोडसह मेसेज पाठवा.

1 July Se Badalne Wale Niyam Petrol Diesel Price July 1 Petrol Price In Delhi Diesel Price In Delhi Petrol Price In Kolkata Diesel Price In Kolkata Petrol Diesel Price In Mumbai Petrol Diesel Price In Chennai

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

EMI वाढला की घटला? RBI कडून नवे रेपो रेट जाहीर; पाहा बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारीभारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून कर्जदारांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदलKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने पार केलं बहुमत, पाहा INDIA आघाडीला किती जागांवर आघाडीLoksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »