चाकरमान्यांसाठी खूशखबर! उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेच्या महत्त्वाचा निर्णय

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Summer Special Trains In Marathi समाचार

Mumbai Summer Special Trains,Central Railways To Run 32 Additional Trains To T,32 Additional Trains To Thivim

Summer Special Trains : उन्हाळी सुट्टी पडताच अनेकजण आपले कुटूंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करत असतात. तुम्ही पण उन्हाळी सुट्टीत कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत बरेच लोक आपल्या कुटुंबासह आणि मित्रापरिवारासहा बाहेरगावी जात असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने 258 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली होती.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01187 वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 18 एप्रिलपासून ते 6 जूनपर्यंत दर गुरुवारी रात्री 10.15 वाजता एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिविम येथे पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक 01188 वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल थिवी येथून 19 एप्रिल 2024 ते 7 जून 2024 दरम्यान शुक्रवारी दुपारी 4.35 वाजता धावेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01129 सेकंड सिटिंग स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 20 एप्रिल 2024 ते 8 जून 2024 दरम्यान शनिवारी रात्री 10.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिवी येथे पोहोचते. तेच परतीच्या प्रवासासाठी थिवी येथून 01130 सेकंड सीटिंग स्पेशल ट्रेन 21 एप्रिल 2024 ते 9 जून 2024 दरम्यान रविवारी दुपारी 4.35 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

Mumbai Summer Special Trains Central Railways To Run 32 Additional Trains To T 32 Additional Trains To Thivim Thivim Central Railways Indian Railways Railways Summer Special Trains Mumbai Mumbai To Goa

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भजनलाल रिमोट कंट्रोल सीएम, कोई निर्णय लेने में नहीं सक्षम: गहलोत- पूर्व सीएम का आरोप, मोदी सरकार के इरादे नेक नहीं - धौलपुर के बसई नवाब में पूर्व सीएम अशोक गहलोत ने जनसभा को किया संबोधित
स्रोत: rpbreakingnews - 🏆 11. / 53 और पढो »

CJI D Y Chandrachud: जिनके पास संसाधन, वे न्याय का कर रहे दुरुपयोग, यह हमारी सबसे बड़ी चुनौती, बोले सीजेआईएआई इनोवेशन की अगली सीमा तक ले जाती है और अदालती निर्णय प्रक्रिया में इसका इस्तेमाल अवसर तथा चुनौतियों दोनों ही पेश करता है, जिस पर गहन विचार-विमर्श की आवश्यकता है।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णयPulses Prices: डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राजनयिक कम करने के बाद कनाडा ने भारतीय मिशनों में लगे स्थानीय कर्मचारियों की कटौती कीभारत में कनाडा के उच्चायोग ने कहा कि देश में सुचारु संचालन के लिए उपलब्ध कनाडाई कर्मचारियों की कमी को देखते हुए यह कठिन लेकिन ज़रूरी निर्णय था. बयान के मुताबिक, स्थानीय कर्मचारियों की संख्या भारत में बचे लगभग 20 राजनयिकों से अधिक है.
स्रोत: द वायर हिंदी - 🏆 3. / 63 और पढो »

'के कविता ने शरथ रेड्डी को दी थी धमकी- AAP को 25 करोड़ दो नहीं तो...', कोर्ट में CBI का दावाकेंद्रीय एजेंसी ने विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा को बताया कि तेलंगाना के पूर्व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव की बेटी कविता के 'आग्रह और आश्वासन' पर ही शरथ रेड्डी ने दिल्ली में शराब कारोबार में उतरने का निर्णय लिया था.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »