चांद्रयान मोहिमेसंदर्भात इस्रोचा नवा दावा; अद्यापही Mission chandrayaan सुरुच, कारण....

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 84%
  • Publisher: 63%

Chandrayaan 3 समाचार

Chandrayaan 3 Live,Chandrayaan 3 Images,Chandrayaan 3 Update

ISRO chandrayaan 3 : इस्रोकडून चांद्रयान मोहिमेसंदर्भात मोठा दावा. येत्या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था नेमकी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार? पाहा...

इस्रो च्या चांद्रयान मोहिमेला यश मिळाल्यानंतर मात्र या मोहिमेतील प्रज्ञान रोव्हरचा पुढं संपर्क होऊ शकला नाही. ज्यामुळं ही मोहिम तिथंच थांबली असा अनेकांचाच समज झाला. पण, इस्रो नं याच मोहिमेसंदर्भात एक महत्त्वाचा दावा केला आहे. ज्याअंतर्गत ही मोहिम अद्याप सुरुच असून, ती यापुढीही सुरु राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

चांद्रयान 3 या मोहिमेमुळं भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात अनेक नवनवीन खुलासे झाले. चंद्राच्या भूमीपासून तिथं येणाऱ्या भूकंपांपर्यंतची माहितीही यातून समोर आली. या मोहिमेला अपेक्षित यश मिळालं असलं तरीही मोहिमेचा पुढचा टप्पा अर्थात मानवाचं पाऊल जोपर्यंत चंद्रावर पडत नाही, तोपर्यंत ही चंद्रमोहिम सुरुच राहणार असल्याची माहिती इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

Mumbai News : 'घरपोच पदवी, गुणपत्रिका मिळेल, मोजा फक्त 10,000 रुपये' मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला? वरील हेतू केंद्रस्थानी ठेवत एखादी वस्तू किंवा एखादा घटक चंद्रावर पाठवण्याची मोहिम हाती घेत तो सुस्थितीत पृथ्वीवर परत आणण्यासाठी इस्रोचं काम आणि प्रयत्न सुरु असल्याची माहितीसुद्धा सोमनाथ यांनी दिली. येत्या काळात इस्रोकडून एखादी वस्तू अंतराळात पाठवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येणार असून, त्यामागोमाग भारतातील पहिली मानवी मोहिम, गगनयान या वर्षअखेरपर्यंत प्रक्षेपित होऊन त्यावरच वैज्ञानिकांच्या नजरा असतील.

इस्रोच्या या मानवी गगनयान मोहिमेअंतर्गत तीन व्यक्तींना / अंतराळवीरांना 400 किमीपर्यंतच्या कक्षेत तीन दिवसांसाठी पाठवून त्यांना पृथ्वीवर परत आणलं जाणार आहे. दरम्यान, सध्या प्रक्षेपकाची क्षमता वाढवण्यासाठी इस्रोनं कार्बन नोझल तयार केलं असून, धातूच्या तुलनेत ते अतिशय हलकं असल्याचं सांगण्यात येत आहे.स्पोर्ट्स

Chandrayaan 3 Live Chandrayaan 3 Images Chandrayaan 3 Update ISRO ISRO News ISRO Chief ISRO Chief Somanath On Chandrayaan Lunar Mission What Is On Chandrayaan Lunar Mission India News Marathi News चांद्रयान चांद्रयान 3 इस्रो एस. सोमनाथ

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

AIIMS: माइक्रोबायोम में बदलाव से बढ़ा था मरीजों में ब्लैक फंगस, कोरोना की दूसरी लहर में तेजी से आए थे मामलेमाइक्रोबायोम में बदलाव के कारण कोरोना महामारी की दूसरी लहर में ब्लैक फंगस के मामले तेजी से बढ़े। यह दावा एम्स के डॉक्टरों ने शोध के बाद किया है।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

इन आयुर्वेदिक तरीकों से पाएं एसिडिटी से छुटकारा, जड़ से खत्म हो जाएगी समस्याएसिडिटी, जिसे अपच भी कहा जाता है, पेट में जलन, अपच और सीने में दर्द जैसी समस्याओं का कारण बन सकता है। यह कई कारकों के कारण हो सकता है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

यूक्रेनी प्रधानमंत्री का दावा- यूक्रेन अगर रूस से हारा तो तीसरा विश्वयुद्ध होगायूक्रेनी प्रधानमंत्री का दावा- यूक्रेन अगर रूस से हारा तो तीसरा विश्वयुद्ध होगा
स्रोत: BBC News Hindi - 🏆 18. / 51 और पढो »

CM Prem Singh Tamang Interview: सीएम प्रेम सिंह तमांग ने चुनाव जीतने का किया दावासीएम प्रेम सिंह तमांग ने चुनाव जीतने का किया दावा
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »