घोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Thane समाचार

Thane Traffic,Ghodbandar Raod,Mumbai Traffic

Thane Ghodbander Road Traffic Update : महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील 700 मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती केली जणार आहे.

घोडबंदर रोड वर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल

Thane Traffic Update: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील 700 मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती केली जणार आहे. या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं आहे.

> मुंबई, ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड/अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवड्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या ऑफिसजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गाने किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे पुढे निघतील. > मुंब्रा, कळव्यावरुन घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या जड/अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला जाईल. ही वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे जातील.

> नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जड/अवजड वाहनांना मानकोली नाक्यावर प्रवेशबंदी असेल. या वाहनांना मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे जावं लागेल.मुंबई

Thane Traffic Ghodbandar Raod Mumbai Traffic Mumbai News Thane News ठाणे ठाणे वाहतूक घोडबंदर रोड मुंबई वाहतूक मुंबई बातम्या ठाणे बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

घोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडालThane Traffic Update Ghodbunder Road Close: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. आज महिन्याचा पहिला दिवस. 1 मे उजाडताच काही नियमांत बदल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूहे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीMumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoVirat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »