गुजरातला हवी असलेली मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? वाचा संघर्षाची कहाणी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 41 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 150%
  • Publisher: 63%

Maharashtra Din समाचार

Maharashtra Day,May Day,Maharashtra Day

Maharashtra Din:१ मे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा दिवस आहे. यादिवशी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली. 1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन भारतीय राज्ये त्यांचा स्थापना दिवस साजरा करतात.

Maharashtra Din :१ मे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा दिवस आहे. यादिवशी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिन ाची स्थापना झाली. 1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन भारतीय राज्ये त्यांचा स्थापना दिवस साजरा करतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, दोन्ही राज्ये मुंबई प्रदेशाचा भाग होती. 1 मे रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी आणि गुजराती भाषिक लोक स्वत:साठी वेगळ्या राज्यांची मागणी करत होते.

मल्याळम आणि तमिळ भाषिकांसाठी केरळ आणि तामिळनाडूची निर्मिती झाली. असे असताना मराठी आणि गुजरातींसाठी वेगळे राज्य मिळाले नव्हते. याबाबत अनेक आंदोलने झाली.1 मे 1960 रोजी भारताच्या तत्कालीन नेहरू सरकारने मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत मुंबई प्रदेशचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यात येत होते. मुंबईबाबतही दोन राज्यांमध्ये वाद होता. इथले बहुसंख्य लोक मराठी बोलतात म्हणून आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र हवा यावर महाराष्ट्रातील जनता ठाम होती. गुजराती लोक मुंबई आपली आहे असे मानत होते.

Maharashtra Day May Day Maharashtra Day How Maharashtra Got The Mumbai Why Gujrat Want Mumbai Maharashtra Maharashtra Day Maharashtra Day Song Maharashtra Day Status Maharashtra Song Maharashtra News Maharashtra Day Speech Maharashtra Day Speech Maharashtra Song Maharashtra Day 2024 Maharashtra Day Wishes Maharashtra Country About Maharashtra Maharashtra Day Maharashtra Day Wishes Maharashtra Day Status Maharashtra Day Special Maharashtra Day History महाराष्ट्र दिन महाराष्ट्र महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन गीत महाराष्ट्र दिन 2024 महाराष्ट्र गीत महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र दिन भाषण महाराष्ट्र दिनावरील भाषण महाराष्ट्र गीत महाराष्ट्र दिन 2019 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र देश ममहाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र दिन स्थिती महाराष्ट्र दिन विशेष महाराष्ट्र दिनाचा इतिहास

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवातआयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »