क्रुरतेचा कळस! वायूदलाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाचा छळ, प्रायव्हेट पार्टला विट बांधली आणि...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Kanpur News समाचार

Kanpur Crime,Kanpur Student Crime,Kanpur Viral Video

ऑनलाईन गेम खेळण्यासाठी दिलेले 20 हजार रुपये वसूल करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा क्रुर छळ करण्यात आला. या प्रकरणातील पीडित मुलाने आपल्यावर करण्यात आलेल्या छळाची पोलिसांनी माहिती दिली आहे. हे सहा दिवस नरकापेक्षा कमी नसल्याचं पीडित मुलाने म्हटलंय.

एका अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही तरुणांनी पैसे वसूल करण्यासाठी पीडित मुलाला जबर मारहाण केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर या तरुणांनी पीडित मुलाला नग्न करुन त्याच्या प्रायव्हेट पार्टला विट बांधली आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपी तरुणांना अटक केली आहे.

पैसे वसूल करण्यासाठी बेशुद्ध होईपर्यंत मारहण केली जात होती. बेशुद्ध झाल्यावर पुन्हा अंगावर पाणी टाकून उठवलं जायचं आणि पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जात असल्याचं पीडित तरुणाने सांगितलं.पीडित तरुणाने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पीडित तरुणाला ऑनलाईन गेम खेळण्याची जबरदस्ती केली. यासाठी त्याला 20 हजार रुपये दिले. पहिल्यांदा ऑनलाईन गेम जिंकल्यानेतर आलेले पैसे त्यांनी पुन्हा त्या गेममध्ये लावले. पण यावेळी तो हरला.

Kanpur Crime Kanpur Student Crime Kanpur Viral Video कानपुर न्यूज कानपुर क्राइम कानपुर स्टूडंट क्राइम

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादीMumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'या सीरिजला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या रॉयल सेट, कॉस्ट्यूम आणि ज्वेलरीची सगळीकडेच स्तुती होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगSharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्याCrime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »