कोकणात ढगफुटी! चिपळुणच्या अनारी गावात पडला धडकी भरवणारा पाऊस

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Maharashtra Rain समाचार

Maharashtra Weather Cloudburst In Konkan,Scary Rain Fall,Anari Village Of Chiplun

कोकणात ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे. पावसाचे रौद्ररुप पाहून ग्रामस्थ हैराण झाले.

राज्यभरात अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. अशातच कोकणात ढगफुटी सदृष्य पाऊस पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यात येणाऱ्या अनारी गावात धडकी भरवणारा पाऊस पडला आहे. पावसाचै रौद्ररुप पाहून ग्रामस्थ भयभित झाले. या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले.

पावसाने चिपळूण तालुक्याला झोडपले असून अनारी ग्रामस्थांनी प्रथमच पावसाचे रौद्ररूप अनुभवले. अनारीच्या डोंगरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे शेतकरी भयभीत झाले. या पावलामुळे नदी नाले यांना पूर आला. मे महिन्यातच आलेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनारी गावात पूल बांधकामाचे काम सुरू होते त्याचे साहित्य देखील या पावासमुळे वाहून गेले. तर या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली आले. यामुळे गावाचा संपर्क तुटला. येथील जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार वा-यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या मान्सूनचं आज अंदमानात आगमन झाल आहे. अंदमान-निकोबार, मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सूनचं आगमन झालंय.. हवामान विभागानं याबात माहिती दिली. 31 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीत दाखल होईल.

Maharashtra Weather Cloudburst In Konkan Scary Rain Fall Anari Village Of Chiplun अवकाळी पाऊस कोकणाच ढगफुटी

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..'; ममतांच्या ऑफरने राजकीय वादMamata Banerjee Offer To Cook For PM Modi: ममता यांनी दिलेल्या ऑफरवरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून सीपीआय (एम)ने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊसMaharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पाऊस पडला तर कोणत्या संघाचं नुकसान? RCB आणि CSK साठी असं आहे प्लेऑफचं समीकरणRCB vs CSK Weather Update: बंगळुरुच्या केएम चिन्नास्वामी स्टेडिअमवर 18 मे रोजी होणाऱ्या आयपीएलच्या 68 व्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 मे दरम्यान दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण यामुळे बंगळुरु आणि चेन्नईची धाकधुक वाढली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणारIMD Weather Alert in Mumbai : मुंबईकरांनी मोठ्या वादळाचा सामना केला आहे. भर दिवसा मुंबईत काळोख पडला होता. तुफान वारा वाहत होता. यानंतर पाऊस देखील पडला आहे. हवामान विभागाने मुंबईकरांना अलर्ट जारी केला आहे. पुढील 3 ते 4 तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »