कोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Revas To Reddy Coastal Highway समाचार

Revas To Reddy Coastal Highway Route,Revas Reddy Coastal Highway Map,Alibaug Revas

Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates

कोकण ात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?

महाराष्ट्राला लाभलेल्या तब्बल 720 किमी अंतराच्या सागरी किनाऱ्याला लागून असणाऱ्या बहुतांश भागातून आता अगदी सहत प्रवास करणं शक्य होणार आहे. निमित्त ठरताहेत ते म्हणजे राज्यात सक्रिय असणारे अनेक प्रकल्प. सध्याच्या घडीला राज्याच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाकडे सर्वांच्या नजरा असून, हा प्रकल्प कोकणकरांसाठी बराच फायद्याचा ठरणार असंच चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा? अशोका बिल्डकॉन, विजय एम मिस्री कन्स्ट्रक्शन आणि टी अँड टी या कंपन्यांनी आगरदांडा ते दीघी खाडीपुलासाठी निविदा दिल्या आहेत. यामागोमाग सादर होणाऱ्या आर्थिक निविदांनंतर त्यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याचा टप्पाही लवकरच पार पडणार आहे. निविदा स्तरावरील कामांची पूर्तता झाल्यानंतर या दोन्ही खाडीपुलाच्या कामांची सुरुवात करण्यात येणार आहे.कोकण आणि समुद्र हे घनिष्ठ नातं. याच कोकणातील सागरी किनारपट्टीला लागून निसर्गाची किमया पाहत प्रवासाचा अनुभव या प्रकल्पामुळं इथून पुढे जाणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे.

Revas To Reddy Coastal Highway Route Revas Reddy Coastal Highway Map Alibaug Revas Alibaug News Revas News Coastal Road Alibaug Beaches News Marathi News News In Marathi Konkan कोकण अलिबाग रेड्डी सागरी किनारा मार्ग कोस्टल रोड मराठी बातम्या मुंबई कोस्टल रोड

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशटॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

हीरामंडी: शेखर सुमन संग इंटीमेट सीन पर बोलीं मनीषा कोईराला: ‘संजय लीला भंसाली जो कुछ भी करते हैं…’फिल्म निर्माता संजय लीला भंसाली के साथ काम करके मनीषा बहुत खुश हैं हाल ही में उन्होंने भंसाली के साथ अपने अनुभव के बारे में बात की है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

International No Diet Day : प्रत्येक शरीर सुंदर आहे; या 5 पद्धतींनी बॉडी पॉझिटिव्हीटीचा करा अभ्यासशरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. पण झिरो फिगरसाठी, शरीर स्लिम ठेवण्यासाठी त्याला उपाशी ठेवणे योग्य नाही. शरीराची फिगर चांगली दिसावी यासाठी अनेकजण क्रॅश डाएट फॉलो करतात आणि शरीरातील महत्त्वाची पोषकतत्त्वे कमी करतात. यामुळे शरीराला आवश्यक त्या पोषकत्त्वांची कमतरता जाणवते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »