कान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Cannes Film Festival समाचार

Cannes Film Festival Red Carpet,Aishwarya Rai Cannes Film Festival,Aishwarya Rai Cannes Film Festival Red Carpet

दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि कियारा आडवाणीनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले, पण तुम्हाला सगळ्यांना एका गोष्टीनं आनंद होईल आणि ती म्हणजे या कान्सच्या रेड कार्पेटवर आता राजपाल यादव डेब्यू करणार आहे. कान्सच्या लिस्टमध्ये राजपाल यादवचं नाव समोर आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले.

Rajpal Yadav Cannes Film Festival : राजपाल यादव लावणार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी... काय आहे त्या मागचं खरं कारण: कान्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेत्री दीप्ति सधवानी ही ऑरेंज गाऊनमध्ये दिसली. तर त्याचं कारण म्हणजे फॅशन परेड असलेल्या या कार्यक्रमात राजपाल यादव कशी हजेरी लावतोय? पण त्यामागे एक मोठं कारण आहे... चला जाणून घेऊया कारण...

राजपाल यादव हा नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. पण त्यातली सगळ्यांच्या मनात छाप सोडणारी त्याची एक कॉमेडियन म्हणून असलेली भूमिका आहे. अशात त्यानं परदेशात असलेल्या कान्स फेस्टिव्हल दरम्यान रेड कार्पेटवर वॉक करताना पाहणं सगळ्यांसाठी आश्चर्याचं असेल.राजपाल यादव हा त्याच्या 'काम चालू है' या आगामी चित्रपटाच्या चित्रपटामुळे कान्सला आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याच्या या चित्रपटाचं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग होणार आहे. त्यामुळे राजपाल यादव कान्सचा भाग होणार आहे.

Cannes Film Festival Red Carpet Aishwarya Rai Cannes Film Festival Aishwarya Rai Cannes Film Festival Red Carpet Kiara Advani Cannes Film Festival Kiara Advani Cannes Film Festival Red Carpet Rajpal Yadav Rajpal Yadav Cannes Film Festival Rajpal Yadav Cannes Film Festival Red Carpet Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Armaan Malik Bedroom Secret

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कान्स फिल्म फेस्टिवल 2024 में कियारा आडवाणी करेंगी डेब्यू, रेड कारपेट पर इंडिया को करेंगी रिप्रेजेंटKiara Advani: कान्स फिल्म फेस्टिवल 2024 में बॉलीवुड एक्ट्रेस कियारा आडवाणी रेड कारपेट पर जलवा दिखाएंगी.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कान्स के जिस रेड कारपेट पर जलवा बिखेरने को तैयार ऐश्वर्या-कियारा, वहां क्यों जा रहे हैं राजपाल यादव?राजपाल यादव ने यूं तो नेगेटिव और पॉजिटिव दोनों ही तरह के रोल्स से अपनी पहचान बनाई है. लेकिन कॉमेडियन के तौर पर तो उनकी छवि फैंस के बीच दमदार बनी हुई है. ऐसे में उनका विदेश में हो रहे कान्स फेस्टिवल के दौरान रेड कारपेट पर वॉक करते दिखना फैंस को जरूर हैरानी में डाल रहा है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Cannes में दिखेगा भारत का जलवा, इन हिंदी फिल्मों को मिली जगह, ऐश्वर्या और अदिति रेड कारपेट पर बिखेरेंगी जलवाकान्स फिल्म फेस्टिवल Cannes Film Festival 2024 में जार्ज लुकास डेमी मूर मेरिल स्ट्रीप सहित दुनियाभर से नामचीन कलाकार व फिल्मकार पहुंचेंगे तो वहीं भारतीय कलाकारों में रेड कारपेट की शान बढ़ाएंगी ऐश्वर्या राय बच्चन और अदिति राव हैदरी। माना जाता है कि कान्स फिल्म फेस्टिवल में कलात्मक दृष्टि से सर्वोत्कृष्ट विश्व सिनेमा को ही प्रदर्शित व पुरस्कृत किया...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »