एअर इंडिया एक्स्प्रेसकडून मास बंक करणाऱ्या 'त्या' कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; प्रवाशांसाठी घेतला 'हा' निर्णय

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

Air India Express समाचार

Air India Express News,Air India Express Latest Update,Air India Express Customer Care

Air Indian Express Flights : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मास बंक करत कामावर दांडी मारली आणि कंपनीचं वेळापत्रक एका क्षणात कोलमडलं. आता कंपनीनंच केलीय धडक कारवाई...

एअर इंडिया एक्स्प्रेस कडून मास बंक करणाऱ्या 'त्या' कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; प्रवाशांसाठी घेतला 'हा' निर्णय

एअर इंडिया एक्सप्रेस च्या जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी अचानक Sick leave चं कारण देत सुट्टी घेतली आणि एकाच दिवशी, एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी रजा घेतल्यामुळं विमानसेवा पुरवणाऱ्या या कंपनीचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं. जवळपास 70 उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय कंपनीला तडकाफडकी घ्यावा लागला. वरिष्ठ क्रू मेंबर्सच्या या एका पावलामुळं कंपनीचं नुकसान झालंच पण, त्यासोबत प्रवाशांनासुद्धा मनस्ताप झाला.

एकंदर प्रवाशांच्या मनात कंपनीच्या सेवेबाबतच्या विश्वासार्हतेवरही याचा परिणाम झाला, ज्यामुळं आता Air Indian Express कडून जवळपास 25 कर्मचाऱ्यांना तातडीनं बडतर्फ करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये Air Indian Express च्या प्रवाशांना या अस्थिर वातावरणाचा पटका बसणार असं दिसत असतानाच कंपनीच्या या धडक कारवाईनं कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे.

गटबाजी करत सेवा विस्कळीत करणं आणि नियुक्तीच्या अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एअर इंडिया एक्स्प्रेसनं त्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं. दरम्यान या सर्व वातावरणाचा प्रवाशांना आणखी फटका बसू नये यासाठी कंपनीनं आणखी एक मोठा निर्णय घेत विमानसेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कमीत कमी उड्डाणं रद्द करण्यावर भर दिला आहे.दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी आज टाऊन हॉल मीटिंग बोलावली असून या माध्यमातून आपल्या समस्या उघडपणे मांडण्यासंबंधीच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Air India Express News Air India Express Latest Update Air India Express Customer Care Air India Express Pnr Status Air India Express Contact Number Cleratrip Immigration Air India Express Employee Salaries Air India Express Issue Air India Express Strike Air India Express Ticket Rates Air India Express Flights एअर इंडिया एक्स्प्रेस

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आख‍िर एअर इंडिया को रद्द क्यों करनी पड़ी अपनी 78 फ्लाइट्स?एअर इंडिया और एअर इंडिया एक्सप्रेस एयरलाइंस को अचानक अपनी 78 फ्लाइट्स कैंसिल करनी पड़ी. इसकी वजह कर्मचारियों की कमी बताया गया है
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलMaharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या मार्कींग कम्पार्टमेंट ची आरती केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »