उर्फी जावेदनं खरंच कापले केस! Bald लूकनं वेधलं लक्ष

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Urfi Javed समाचार

Urfi Javed New Look,Urfi Javed Photos,Urfi Javed Bald Look

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद ही आता फॅशन क्वीन म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरून बाहेर पडलेली उर्फी ही सोशल मीडियावर सतत ट्रेंड होताना दिसते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात.

अशात आता उर्फी तिच्या कोणत्याही फॅशनमुळे नाही तर तिच्या केसांमुळे चर्चेत आली आहे.उर्फी जावेद जी नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते ती आता सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर हटके कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की हा एक फिल्टर आहे. नेटकऱ्यांनी उर्फीचा हा लूक पाहिल्यानंतर त्यावर भन्नाट कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'अरे देवा हे काय झालं...

' दुसरा नेटकरी म्हणाला की 'मुझे पसंद है काजू कतली उर्फी जावेद हुई टकली'नेटकऱ्यांनी उर्फीच्या या लूकवर कमेंट करत 'मेट गाला 2024 मध्ये पाहायला मिळालेल्या अनेक ड्रेसेसला पाहून असं वाटतंय की उर्फीनं तिथे जायला हवं ती ते डिझर्व करते.' जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत सांगितलं की तिला उर्फी जावेदची फॅशन स्टाईल खूप आवडते.

Urfi Javed New Look Urfi Javed Photos Urfi Javed Bald Look Urfi Javed New Look Urfi Javed New Dress Urfi Javed Dresses Collection Tv News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Actor Marathi Celebrity

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी ब्रेकअप केलं'; सुहानाच्या व्हिडीओवर अगस्त्य नंदांच्या आईच्या 'त्या' कमेंटनं वेधलं लक्षकाही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की सुहाना ही लवकरच शाहरुखसोबत किंग या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, सुहानानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नहीं थम रहे हैं Urfi Javed के अजीबोगरीब ड्रेस आइडिया, अब अंडों से बना डाली अतरंगी स्कर्टउर्फी जावेद के अतरंगी ड्रेस आइडिया लोगों को कन्फ्यूज कर देते हैं. कभी-कभी उर्फी को अपनी ड्रेसेस की Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Urfi Javed Bald Look: उर्फी जावेद ने मुंडवाया सिर, बाल्ड लुक देख फैंस बोले- 'गंजी चुड़ैल'सोशल मीडिया पर उर्फी जावेद अपने अतरंगी फैशन हैक्स के लिए पॉपुलर हैं. अब एक्ट्रेस ने अपने बाल्ड लुक से सबको हैरान कर दिया है.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

Urfi Javed bald Look: उर्फी जावेद ने मुंडवाए सिर के बाल?, यूजर्स बोले- काजू कतली हुई...Urfi Javed में डेयरिंग की कोई कमी नहीं है ये तो उनके फैंस भी मान चुके हैं। अब तक अपने लुक के साथ एक्सपेरिमेंट करने वालीं स्प्लिस्ट्सविला की मिसचिव मेकर उर्फी जावेद ने इस बार अपने लुक के साथ ऐसा एक्सपेरिमेंट किया कि उन्होंने अपने सिर के बाल ही मुंडवा दिए। उनके लुक को देख फैंस सिर्फ हैरान ही नहीं हुए बल्कि उन्होंने इस एक्ट्रेस को जिम्मेदार भी ठहरा...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »

अतरंगी फैशन के बाद पूल में चला Urfi Javed का जादू, वीडियो देख फैंस बोले- उफ्फ!Urfi Javed Swimming Pool: उर्फी जावेद का एक बार फिर स्वीमिंग पूल में जादू चला है. उर्फी जावेद ने Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »