उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 19%
  • Publisher: 63%

Summer Vacation Courses Get High Salary Jobs In Fu समाचार

उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स,भविष्यात पैशांची कमी नाही जाणवणार | Zee 24 Taas

summer vacation courses: उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मजा मस्ती. ही सुट्टी कधी सुरु होतेय याची वाट विद्यार्थी पाहत असतात. काहीजण खेळण्यात, मजा मस्ती, आराम करण्यात सुट्टी घालवतात. तर काहीजण नृत्य, संगीत अशा काही कला शिकण्यात सुट्टी घालवतात.

शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते. हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता.Summer Vacation Courses: शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते. हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता.Summer Vacation Courses: उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मजा मस्ती. ही सुट्टी कधी सुरु होतेय याची वाट विद्यार्थी पाहत असतात.

नोकरी व्यतिरिक्त फ्रीलान्स म्हणून भविष्यात तुम्हाला याचा उपयोग होईल. सध्याच्या जमान्यात इंग्रजीला फार महत्व आहे. कंटेट रायटर किंवा पत्रकारीतेत यायचं नसलं तरी इतरांशी संवाद साधताना तुम्हाला इंग्रजी संवादाचा उपयोग होईल. भविष्यात कधी मुलाखत द्यायला जाल तेव्हादेखील हे उपयोगी येईल. सध्या विदेशी भाषा शिकलेल्यांना जास्त मागणी आहे. तुमच्या रेझ्युमेवर विदेशी भाषेसंदर्भा अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील.

उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स भविष्यात पैशांची कमी नाही जाणवणार | Zee 24 Taas

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशाराSharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणारWasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...अमेरिकेत 64 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर ट्रान्सवुमनने त्याच्या मृतदेहाचा किस घेतला.इतकंच नाही तर यानंतर तिने मृतदेहाला 9 वेळा चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!Morning Breakfast Benefits in Marathi: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »