आणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

MDH Masala समाचार

Big News,Nepal,Everest

MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं.

मडीएच आणि एव्हरेस्ट मसाले भारत ीयांसाठी नवे नाहीत. अनेक वर्षांपासून अनेक घरांमध्ये या मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळालं. पण, याच मसाल्यांवर परदेशात मात्र बंदी घालण्यात आली असून, सिंगापूर आणि हाँगकाँगमागोमाग नेपाळ ची दारंही या दोन कंपन्यांच्या मसाल्यांसाठी बंद झाली आहेत.

नेपाळमधील अन्न गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी देशात एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवरी आयातबंदीच्या वृत्ताला दुजोरा दिला. सोबतच बाजारपेठांमध्येही या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही देशांच्या अहवालामध्ये या मसाल्यांमध्ये हानिकारक घटक असल्याची बाब समोर येताच हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला नेपाळमध्ये या मसाल्यांचं परीक्षण सुरू असून त्यांचा परीक्षण अहवाल समोर येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

Big News Nepal Everest MDH Spices Safety Concerns Britain New Zealand Latest Update एमडीएच मसाला एव्हरेस्ट मसाले नेपाळ ब्रिटन न्यूझीलंड मसाला मसाले भारत

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?या सीरिजमध्ये अभिनय करणाऱ्या मनीषा कोयरालाची सगळीकडे स्तुती सुरु आहे. या सीरिजमध्ये मल्लिका जान ही भूमिका मनीषा कोयरालानं साकारली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ही भूमिका सगळ्यात आधी रेखा यांना ऑफर करण्यात आली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: 'निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत,' असं ठाकरे गटाने म्हटलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »